लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
अग्निशमन दल

अग्निशमन दल, मराठी बातम्या

Fire brigade, Latest Marathi News

पिंपरीत गॅस सिलिंडर स्फोटात पाच जण जखमी; वायसीएम रुग्णालयात उपचार सुरू - Marathi News | Five injured in gas cylinder explosion in Pimpri; Treatment started at YCM Hospital | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :पिंपरीत गॅस सिलिंडर स्फोटात पाच जण जखमी; वायसीएम रुग्णालयात उपचार सुरू

सिलिंडरच्या पाइपला गळती होऊन गॅसचा आगीशी संपर्क झाल्याने सिलिंडरचा स्फोट झाला असण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे ...

मुंबईची अग्निसुरक्षा आता होणार बळकट; २३२ कोटींची तरतूद, महापालिका आयुक्तांची घोषणा - Marathi News | fire safety of mumbai will be strengthened now 232 crore provision new fire station will be set up to control fire says bmc | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मुंबईची अग्निसुरक्षा आता होणार बळकट; २३२ कोटींची तरतूद, महापालिका आयुक्तांची घोषणा

मुंबईतील वाढती लोकसंख्या लक्षात घेऊन आणखी पाच ठिकाणी नवीन अग्निशमन केंद्रे स्थापन करण्यात येणार आहेत. ...

अखेर जीवाची बाजी लावणाऱ्या हिराेंना न्याय; २६ अग्निशमन जवानांचा केला सत्कार - Marathi News | Finally justice to the real heroes as 26 fire fighters were felicitated by government | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :अखेर जीवाची बाजी लावणाऱ्या हिराेंना न्याय; २६ अग्निशमन जवानांचा केला सत्कार

स्वातंत्र्य दिनाच्या औचित्यावर करण्यात आला सत्कार ...

अभिमानास्पद! राज्यातील 'शौर्यवान' ६ अग्निशमन जवान ठरले सेवा पदकाचे मानकरी! - Marathi News | Proud! 6 fire fighters of the Maharashtra became recipients of service medals! | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :अभिमानास्पद! राज्यातील 'शौर्यवान' ६ अग्निशमन जवान ठरले सेवा पदकाचे मानकरी!

पदकविजेत्यांमध्ये महाराष्ट्रातील ११ कर्मचाऱ्यांचाही यात समावेश ...

७० मीटर उंच इमारतींसाठी २५ कोटींचे लॅडर; फिनलँडच्या कंपनीसोबत मनपाची चर्चा सुरू - Marathi News | 25 crore ladder for 70 meter high buildings; Discussions of the Chhatrapati Sambhajinagar municipality with the Finland company are underway | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :७० मीटर उंच इमारतींसाठी २५ कोटींचे लॅडर; फिनलँडच्या कंपनीसोबत मनपाची चर्चा सुरू

७० मीटर उंच इमारतींसाठी लॅडर तयार करणाऱ्या जगात तीनच कंपन्या आहेत. जर्मनी, इटली आणि फिनलँड येथे या कंपन्या आहेत. ...

ही कसली नोकरी? १२ महिने २४ तास अलर्ट - Marathi News | What kind of job is this? 12 months 24 hours alert | Latest gadchiroli News at Lokmat.com

गडचिरोली :ही कसली नोकरी? १२ महिने २४ तास अलर्ट

Gadchiroli : अग्निशमन विभागावर पावसाळ्यातही कामांचा बोझा ...

पुण्यातील धरणे १०० टक्के भरली; मोठ्या प्रमाणावर विसर्ग सुरु, नदीकाठच्या घरांना सतर्कतेचा इशारा - Marathi News | Dams in Pune 100 percent full Flooding begins on a large scale alert warning to riverside houses | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुण्यातील धरणे १०० टक्के भरली; मोठ्या प्रमाणावर विसर्ग सुरु, नदीकाठच्या घरांना सतर्कतेचा इशारा

जून महिना कोरडा गेला असला तरी जुलै महिन्यात तब्बल चार महिन्यांतील पाऊस पडला आहे ...

Heavy Rain: सावधान! पवना, मुळशीच्या विसर्ग वाढविला, नदीकाठच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा - Marathi News | Beware! Pavana, Mulshi's discharge has been increased, residents on the banks of the river have been alerted | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :Heavy Rain: सावधान! पवना, मुळशीच्या विसर्ग वाढविला, नदीकाठच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा

पुण्यासहीत पिंपरी चिंचवड शहरात दिवसभर पावसाने धुमाकूळ घातला असून धरण साठ्यात वेगाने पाणी वाढत आहे ...