खतांची अनधिकृत साठेबाजी आणि विक्रीत अनियमितता करणाऱ्या १६ प्रमुख कृषी केंद्र धारकांवर कृषी विभागाने बुधवारी कारवाई केली. जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालयात झालेल्या तातडीच्या सुनावणीनंतर १४ केंद्रांचे परवाने निलंबित करण्यात आले, तर २ केंद्रांना स ...
खतांचा साठा रेल्वेद्वारे येतो आणि त्यानंतर हा साठा वाहनांद्वारे होलसेल विक्रेत्यांकडे दाखल होतो. त्यामुळे साठ्याच्या वितरण प्रक्रियेत मनमानी होत असल्याने सोमवारी कृषी सचिवांनी त्यावर मात करण्यासाठी कठोर उपाययोजना हाती घेण्याचे निर्देश दिले आहेत. ...
Fertilizer Distribution : दरवर्षी खरिपाच्या तोंडावर खतांची साठेबाजी आणि 'लिंकिंग'मुळे शेतकऱ्यांना खिशाला मोठी कात्री लागते. पण यंदा राज्य सरकारने खत माफियांना रोखण्यासाठी एक जबरदस्त नियमावली आणली आहे. आता खताची पावती फाडताना तिथे सरकारी अधिकारी हजर अ ...
केळी व्यापाऱ्यांकडून केवळ २ ते ३ रुपये किलो दराने केळी खरेदी करण्याच्या ऑफर येत असल्याने, उत्पादन खर्चही निघत नसल्याने हा टोकाचा निर्णय घ्यावा लागल्याची माहिती शेतकरी किशोर कारंडे यांनी दिली. ...
Khat Anudan : खरीप हंगामाच्या तोंडावर केंद्र सरकारने खतांवरील सबसिडी जाहीर केली असली, तरी बाजारातील दर स्थिर राहतील की वाढणार, याबाबत शेतकऱ्यांमध्ये संभ्रमाचे वातावरण आहे. अनुदानामुळे दिलासा मिळेल अशी अपेक्षा असताना, प्रत्यक्षात किमतींचे चित्र काय रा ...
राज्यातील शेतकऱ्यांना दिल्या जाणाऱ्या अनुदानित रासायनिक खतांच्या वितरण प्रक्रियेत पारदर्शकता आणण्यासाठी आणि खत कंपन्या व विक्रेत्यांकडून होणारे गैरप्रकार, लिकिंग तसेच काळाबाजार रोखण्यासाठी ॲग्रीस्टॅक योजनेंतर्गत काढलेला फार्मर आयडी अनिवार्य करण्यात य ...