वडिलांनी चहा, भाजी विकून शिकवलं, लेकाने कष्टाचं सोनं केलं; २८ लाखांची नोकरी सोडली, झाला IAS Video - 'डान्स इंडिया डान्स' गाजवलं, एका घटनेनं आयुष्य बदललं; आता विकतोय समोसे-कचोरी पश्चिम बंगालच्या एका मतदारसंघात अद्याप मतमोजणी सुरुच; निकालांचे गॅझेट अद्याप राज्यपालांकडे गेलेच नाहीत... सरकारी रुग्णालयाच्या ऑपरेशन थिएटरमध्ये सापडले पैसे, सोनं; टीएमसी नेत्यांवर गंभीर आरोप मोठी बातमी! पश्चिम बंगालमधून ममतांची एक्झिट होताच ईडी सक्रीय झाली, कोलकाता DCP विरोधात ED चे 'लुकआउट' नोटीस कोण आहेत अग्निमित्रा पॉल? पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्रीपदासाठी नावाची सुरु झालीय चर्चा... ममता बॅनर्जी भवानीपूर नाहीतर नंदीग्राममधून पुन्हा आमदार बनू शकतात; काय आहे समीकरण...? 'तरुणांच्या आयुष्याशी सरकारचा अक्षरशः खेळ', पोलीस भरती परीक्षेत खासगी पुस्तकातीलच प्रश्न जसेच्या तसे उत्तर प्रदेशमध्ये स्मार्ट मीटर फेल झाले! योगी सरकार पुन्हा जुन्या पद्धतीवर आले, एक महिन्याने लाईट बिल देणार सिग्नल तोडण्यापासून ते अतिवेगापर्यंत, दंड माफ होऊ शकतो; मे महिन्यात या दिवशी लोक अदालत भरणार... हाय राईज बिल्डिंगमध्ये फ्लॅट घ्यायचे स्वप्न... नजारा काय दिसतो...; पण लाईट गेली की, धक्कादायक वास्तव पाकिस्तानचा प्रसिद्ध मौलाना इदरीस तरंगजईची गोळ्या झाडून हत्या; दोन पोलीस गंभीर भीषण, भयंकर, भयावह! चीनमध्ये फटाक्याच्या फॅक्ट्रीत मोठा स्फोट; २१ जणांचा मृत्यू, ६१ जखमी तिघांनी हल्ला केला, कोयता डोक्यात अडकला; सायन रुग्णालयातील थरारक व्हिडिओ, तो तरुण नेमका कोण? चिनी नागरिक स्वत:ला नेपाळी समजत होता, नेपाळी नंबरची स्कूटर घेऊन भारतात घुसला अन्... निवडणूक संपताच सैन्याकडून बंगालच्या उपसागरात NOTAM जारी; पाकिस्तानशी आहे खास संबंध 'आग लगा दी बस्ती में...!' दोन जुळ्या भावांनी केले एकाच मुलीशी लग्न; नवरीचा चेहरा पाहून नेटकरी संतापले कॅनडाचे दोन तुकडे होणार? स्वतंत्र देशासाठी जनमत संग्रहाची मागणी; प्रादेशिक उपेक्षा भोवली पुणे - २८ लाख लाच प्रकरणी API वैशाली तोटेवार यांच्यावर निलंबनाची कारवाई; कार्यमुक्तीचा आदेशही रद्द हे पंतप्रधान मोदींचे यश : मुख्यमंत्री; भाजप कार्यालयात ‘बंगाल’ विजयोत्सव
Farming information and Details in Marathi FOLLOW Farming, Latest Marathi News farming शेती हा भारताचा मुख्य व्यवसाय आहे. आपल्याकडची शेती ही मॉन्सूनवर आधारित आहे. Read More
Farmer Success Story : आंतर पिकांना दिलेली खते, औषधे या ही मोसंबी पिकालाही (Mosambi Farming) लागू पडली. या व्यतिरिक्त मोसंबी पिकाला वेगळा खर्च केलेला नाही. ...
Cotton Market : मकर संक्रांतीनंतर कापसाचे भाव (Cotton market) वाढतील अशी शक्यता दरवर्षी असते. कारण निर्यातीचे सौदे सुरू होत असतात. ...
EPFO Update : नाव व जन्मतारीख यांसारख्या वैयक्तिक माहितीत (EPFO Online Update) आता स्वतःच ऑनलाइन बदल करू शकतील. ...
Wildlife and Farmers : पश्चिम विदर्भात शेतीत पिकांवर आलेले भयानक संकट म्हणजे जंगली मोकाट जनावरांचा त्रास. पीक (Crop) पेरणीपासून ते सोंगणीपर्यंत सर्वच अवस्थेत पिकाला वेगवेगळ्या प्रकारे उद्ध्वस्त करण्यासाठी ही जनावरं सज्ज असतात. वाचा सविस्तर. ...
Natural Farming : जिल्ह्यात राष्ट्रीय नैसर्गिक शेती अभियान योजना (National Natural Farming Campaign Scheme) राबविण्यात येणार आहे. कृषी सखी हे अभियान राबविण्यासाठी मदत करणार आहेत. ...
स्वामित्व योजनेंतर्गत देशातील ग्रामीण भागातील जमिनींचे ड्रोनद्वारे मोजमाप करून गावातील प्रत्येक मालमत्तेचा डिजिटल नकाशा तयार होत आहे त्यामुळे आता शेतकऱ्यांना त्याच्या जमीन मालकीचे ई-प्रॉपर्टी कार्ड (E-Property Card) मिळणार आहे. ...
Wheat Farming : शेतकऱ्यांची गहू पेरणीची आवड वर्षानुवर्षे वाढत आहे. गेल्या ११ वर्षांत शेतकऱ्यांनी गव्हाची पेरणी वाढवली आहे. ...
Small Business Tips : स्टार्टअप सुरू करणे आव्हानात्मक असले तरी नियोजन व कष्टाच्या जोरावर तुम्ही नक्कीच यशस्वी होऊ शकता. ...