लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
शेती

Farming information and Details in Marathi

Farming, Latest Marathi News

farming शेती हा भारताचा मुख्य व्यवसाय आहे. आपल्याकडची शेती ही मॉन्सूनवर आधारित आहे.
Read More
अन् पेरूच्या बागेवर घातले घाव; उत्पन्न न मिळाल्याने शेतकरी त्रस्त - Marathi News | And Peru's orchards are damaged; farmers are suffering due to lack of income | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :अन् पेरूच्या बागेवर घातले घाव; उत्पन्न न मिळाल्याने शेतकरी त्रस्त

Guava Farming : दिवसेंदिवस पेरूच्या शेतीतून मशागतीचाही खर्चही निघत नसल्यामुळे भोकरदन तालुक्यातील संतप्त बागायतदार शेतकरी आप्पाराव देशमुख, अरुण देशमुख, सिदूसिंग डोभाळ, सुरेश तळेकर या सर्वांनी मिळून १५ एकर पेरूच्या बागेवर कुन्हाडीचा घाव घातला आहे. ...

Gahu Market : पुणे बाजारात शरबती गव्हाची चलती, गव्हाला काय भाव मिळतोय? - Marathi News | Latest News gahu market Sharbati wheat highest price in Pune market, see other market status see details | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :पुणे बाजारात शरबती गव्हाची चलती, गव्हाला काय भाव मिळतोय?

Gahu Market : सद्यस्थितीत गव्हाला राज्यातील (Gahu Market Price) बाजार समित्यामध्ये काय भाव मिळतोय, हे पाहुयात.. ...

Bhumi Abhilekh : सातबारा, ८अ, फेरफार आदींसह अन्य सेवा एकाच प्लॅटफॉर्मवर, वाचा सविस्तर  - Marathi News | Latest News Satbara, 8A, Pherfar etc. along with other services on bhumi abhilekh new website, read in detail | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :सातबारा, ८अ, फेरफार आदींसह अन्य सेवा एकाच प्लॅटफॉर्मवर, वाचा सविस्तर 

Bhumi Abhilekh : महाराष्ट्र शासनाच्या भूमी अभिलेख (Bhumi Abhilekh) या वेबसाईटच्या माध्यमातून अनेक सेवा दिल्या जातात. ...

आठवड्यात शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा होणार ठिबक सिंचनचे अनुदान; 'या' जिल्ह्यासाठी ३ कोटी जमा - Marathi News | Drip irrigation subsidy to be deposited in farmers' accounts within a week; Rs 3 crore deposited for 'this' district | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :आठवड्यात शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा होणार ठिबक सिंचनचे अनुदान; 'या' जिल्ह्यासाठी ३ कोटी जमा

Thibak Sinchan Anudaan : ठिबक सिंचनचे दीड वर्षात दोन टप्प्यात सुमारे १० कोटींपैकी ३ कोटी रुपयांचेच अनुदान जमा झाले आहे. याबाबत 'लोकमत अॅग्रो'ने वृत्त देऊन प्रशासनाला जागे केले होते. ...

Soybean Market Update: सोयाबीन उत्पादकांची परवड संपेना जाणून घ्या कारण - Marathi News | Soybean Market Update: farmers wants more days for soybean procurement | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :सोयाबीन उत्पादकांची परवड संपेना जाणून घ्या कारण

Soybean Market Update: गोंधळातच संपली सोयाबीन खरेदीची मुदत, मुदतवाढ देण्याची शेतकऱ्यांची एकमुखी मागणी आता जाेर धरू लागली आहे. त्यामुळे आता सरकार काय निर्णय घेणार याकडे शेतकऱ्यांचे डोळे लागले आहेत. ...

Goat Farming Disease :  'हा' आजार झाल्यास शेळी गेलीच म्हणून समजा, जाणून घ्या या आजाराबद्दल...  - Marathi News | Goat Farming Disease Hanging and mastitis theseTwo serious diseases in goats know about this disease... | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती : 'हा' आजार झाल्यास शेळी गेलीच म्हणून समजा, जाणून घ्या या आजाराबद्दल... 

Goat Farming Disease : शेळ्यांमध्ये (Sheli Palan Aajar) फाशी आणि स्तनदाह हे दोन महत्वाचे आजार मानले जातात.. ...

कांद्याच्या शेतीने विकासाला मिळाली उभारी; राज्यातील 'हे' गाव आज देतंय तालुक्याला टक्कर भारी - Marathi News | Onion farming has given a boost to development; 'This' village in the state is today giving a tough competition to the taluka | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :कांद्याच्या शेतीने विकासाला मिळाली उभारी; राज्यातील 'हे' गाव आज देतंय तालुक्याला टक्कर भारी

Onion Village : दैनंदिन गरजेचा असलेला कांदा एका गावाचं संपूर्ण रूप बदलू शकतो असं म्हटलं तर अनेकांना धक्का बसेल. पण उत्तर महाराष्ट्राच्या नाशिक (Nashik) जिल्ह्याच्या येवला (Yeola) तालुक्यातील अंदरसुल (Andersul) गावाचं हे उदाहरण नक्कीच विचार करण्यासारख ...

Tractor Service Tips : ट्रॅक्टरच्या टायरमध्ये पाणी का भरले जाते? हे जुगाड माहितीय का? वाचा सविस्तर  - Marathi News | Latest news Tractor Tyre Tips Farmers fill water in tractor wheels, what is trick Read in detail | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :ट्रॅक्टरच्या टायरमध्ये पाणी का भरले जाते? हे जुगाड माहितीय का? वाचा सविस्तर 

Tractor Service Tips : शेतकरी ट्रॅक्टरच्या (Tractor Tyre Tips) चाकांमध्ये पाणी भरतात. नेमका हा जुगाड काय आहे? या लेखातून जाणून घेऊयात.... ...