'फुले सुवर्ण' ही जात भुरी रोगास प्रतिकारक्षम, उभट वाढणारी, न लोळणारी अशी आहे. लांब अंतरावर वरच्या भागात शेंगा लागणारी आणि एकाच वेळेस शेंगा पक्वतेला येत असल्याने मशीनद्वारा काढणीस योग्य ठरणारी आहे. खरीप हंगामात या जातीपासून सरासरी उत्पन्न दहा क्विंटल ...
आंब्याच्या फळबागा या वेगवेगळ्या अवस्थेत आढळून आल्या आहेत, जसे की काही फळबागांना अजून मोहर फुटलेला नाही, काही फळबागांना मोहर फुटलेला आहे, ज्या बागांचा मोहर परिपक्वतेच्या अवस्थेत आहे किंवा ज्या बागांना पहिल्या टप्प्यात मोहर आला होता अशा बागा फळधारणेच्य ...
देशातील शेतकरी कुटुंबांना निश्चितपणे उत्पन्न देण्यासाठी केंद्र शासनाने १ जानेवारी २०१९ पासून प्रधानमंत्री किसान सन्मान योजना सुरू केली आहे. या योजनेंतर्गत पात्र शेतकऱ्यांना वार्षिक सहा हजार रुपये तीन समान हप्त्यांमध्ये लाभार्थ्यांच्या खात्यात जमा केल ...
आष्टा येथील प्रगतशील शेतकरी बाळासाहेब भूपाल घसघसे यांनी ३९ गुंठ्यात ९४ टन इतके विक्रमी ऊस उत्पादन घेतले. बाळासाहेब घसघसे यांची आष्टा दुधगाव मार्गावर खडकाळ जमीन आहे या जमिनीत घसघसे यांनी जून २०२२ मध्ये उभी आडवी नांगरट करून चार फूट सरीवर को ८६०३२ या उस ...