लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
शेती

Farming information and Details in Marathi

Farming, Latest Marathi News

farming शेती हा भारताचा मुख्य व्यवसाय आहे. आपल्याकडची शेती ही मॉन्सूनवर आधारित आहे.
Read More
Success Story : तीन आठवड्यात चांगलं उत्पन्न, वर्धा जिल्ह्यातील शेतकऱ्यांची यशस्वी रेशीम शेती  - Marathi News | latest News Good income in three weeks, successful sericulture of farmers in Wardha district | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Success Story : तीन आठवड्यात चांगलं उत्पन्न, वर्धा जिल्ह्यातील शेतकऱ्यांची यशस्वी रेशीम शेती 

त्यामुळे कमी कालावधीत भरघोस उत्पन्न देण्यासाठी रेशीम शेती फायद्याची ठरते आहे.  ...

विदर्भातील पाच ठिकाणी आधुनिक संत्रा प्रक्रिया केंद्र, पण केवळ निर्णयचं! - Marathi News | Latest News Modern orange processing center at five locations in Vidarbha | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :विदर्भातील पाच ठिकाणी आधुनिक संत्रा प्रक्रिया केंद्र, पण केवळ निर्णयचं!

अर्थसंकल्पीय तरतूद करण्यासाठी मंजुरी देण्यात आल्याने संत्रा उत्पादकांना दिलासा मिळणार आहे.  ...

Success Story : बारा एकरांत फळबाग, तर पाऊण एकरांत अद्रकाची लागवड, शेतकऱ्याची प्रयोगशील शेती  - Marathi News | Latest news Experimental ginger farming by a farmer in Nagpur district see details | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Success Story : बारा एकरांत फळबाग, तर पाऊण एकरांत अद्रकाची लागवड, शेतकऱ्याची प्रयोगशील शेती 

कळमेश्वर तालुक्यातील बाबाराव उपाख्य नीळकंठ कोडे यांनी अद्रक (आले) लागवडीतून चांगले उत्पन्न मिळवले आहे. ...

Agriculture Drone युवा शेतकरी गटास ड्रोन फवारणीद्वारे स्वंयरोजगाराची संधी - Marathi News | Self-employment opportunity for youth farmers group through drone spraying | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Agriculture Drone युवा शेतकरी गटास ड्रोन फवारणीद्वारे स्वंयरोजगाराची संधी

कृषि क्षेत्रात शेतकऱ्यांना फवारणी वरील खर्च व वेळ वाचवावा याकरीता ड्रोनचा वापर करून विविध पिकातील किड व्यवस्थापन, अन्नद्रव्य व्यवस्थापन यासाठी भाडेतत्वावर ड्रोन उपलब्ध व्हावेत. ...

आता सावली पण नाय अन् फळ पण नाय; गावरान आंब्याच्या झाडांच्या संख्येत घट - Marathi News | Now there is no shade and no fruit but there is a decrease in the number of Gavran deshi mango trees | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :आता सावली पण नाय अन् फळ पण नाय; गावरान आंब्याच्या झाडांच्या संख्येत घट

गावरान आंब्याची लज्जत ऐन उन्हाळ्यात चाखायला मिळायची, मात्र सध्या आंब्याच्या झाडांची कमी झालेली संख्या व असलेल्या झाडांवरील निसगीच्या अवकृपेने गळलेला मोहोर यामुळे भविष्यात गावरान आंबा हद्दपार होण्याच्या स्थितीत आहे. ...

Summer Bajara आंबेगाव तालुक्यात उन्हाळी बाजरी पीक बहारात - Marathi News | Successful experiment of Summer pearl millet crop in Ambegaon taluka | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Summer Bajara आंबेगाव तालुक्यात उन्हाळी बाजरी पीक बहारात

आंबेगाव तालुक्यात उन्हाळी बाजरीच्या क्षेत्रात वाढ झाली आहे. ही बाजरी काही भागात फुलोन्यात तर काही ठिकाणी काढणीला आली आहे. बाजरीची राखण केली जात असल्याचे चित्र जागोजागी दिसून येत आहे. ...

सूर्यप्रकाश, संरक्षित पाण्याचा परिणाम; दुष्काळातही वाढली पिकांची उत्पादकता - Marathi News | Sunlight, the effect of protected water; Productivity of crops increased even during drought | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :सूर्यप्रकाश, संरक्षित पाण्याचा परिणाम; दुष्काळातही वाढली पिकांची उत्पादकता

खरीप हंगामात यंदा पाऊस कमी झाल्याने उत्पादकता घटणार अशी भीती शेतकऱ्यांना वाटत होती मात्र, प्रत्यक्षात खरीप हंगामातील अन्नधान्य, गळीतधान्य, कडधान्याच्या उत्पादकतेमध्ये हेक्टरी ३५८ किलोंची वाढ झाली आहे. ...

भेंडवळच्या घटमांडणीत यंदा पावसाबद्दल आलं असं भाकित? शेतकऱ्यांच्या काळजीचं की फायद्याचं? - Marathi News | Bhendval ghatmandani monsoon prediction by traditional way, how will be monsoon for this year | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :भेंडवळच्या घटमांडणीत यंदा पावसाबद्दल आलं असं भाकित? शेतकऱ्यांच्या काळजीचं की फायद्याचं?

भेंडवळच्या घटमांडणीत आज ११ मे रोजी सकाळी यंदाच्या पाऊसपाण्याचा व पिकाचा अंदाज वर्तविण्यात आला. जाणून घेऊ कसा असेल पाऊस ...