मंचर कृषी उत्पन्न बाजार समितीत कांद्याला मंगळवारी उच्चांकी बाजारभाव मिळाला. १६ हजार १०० पिशवी कांद्याची आवक होऊन चांगल्या प्रतीचा कांदा दहा किलोला ५३५ या उच्चांकी भावाने विकला गेला आहे. ...
मागील काही दिवसांपासून संपूर्ण नगर जिल्ह्यात झालेल्या पावसामुळे भाजीपाला शेतीची मोठ्या प्रमाणात नासाडी झाली आहे. नगर कृषी उत्पन्न बाजार समितीत कोथिंबिरीपाठोपाठ इतर भाजीपाल्याची आवक मोठ्या प्रमाणात घटल्याने भाज्यांनी भावाचा उच्चांक गाठला आहे. ...
मागील दोन ते तीन दिवसात सतत पाऊस झाल्याने बऱ्याच ठिकाणी अतिवृष्टी सुद्धा झालेली आहे. त्यामुळे खरीपातील सोयाबीन, कापूस, तूर व हळद यावर पिकांवर विपरीत परिणाम होताना दिसून येत आहे. ...
आपल्या संशोधित रोहित - १ शेवगा (shevga rohit -1) वाणाची लागवड ते निर्यात असा शेवगा शेतीचा यशस्वी 'मराळे पॅटर्न' निर्माण करत. एकरी ५ लाख रुपये उत्पादकता विकसित करून शेतकऱ्यांना आधुनिक समृद्धीच्या दिशेने घेऊन जाणारे शेवगा संशोधक व प्रगतीशील शेतकरी म्हण ...
गेले चार दिवस खान्देश आणि मराठवाड्यात पावसाचा जोर वाढला असून, रविवारी अतिवृष्टी झाली. हातातोंडाशी आलेले पिक पाण्यात वाहून जाण्याची परिस्थिती झाली आहे. ...