अतिवृष्टी व मक्याला झालेल्या खोडाळीमुळे मका पिकाचे उत्पादन मोठ्या प्रमाणात घटले आहे. याचाच फटका उत्पादनाला बसला असून मका उत्पादनात गतवर्षीपेक्षा मोठी घट झाली आहे. ...
सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीत तीन दिवसांच्या सुटीनंतर बुधवारी कांद्याची आवक वाढली. त्यामुळे शनिवारी साडेपाच हजारांवर गेलेला दर पुन्हा पाच हजारांपर्यंत खाली आला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांमधून तीव्र नाराजी व्यक्त करण्यात आली. ...
यंदा पाऊस पुरेसा पडल्याने राज्यभरात ऊस लागवडीची लगबग सुरू झाली आहे. जवळपास दोन लाख हेक्टर क्षेत्रावर आडसाली ऊस लागवड झाल्याची नोंद कृषी खात्याकडे झाली आहे. ...
राज्यात बंदी असलेल्या कीटकनाशकांची सारस पक्ष्यांचा अधिवास असलेल्या जिल्ह्यात सरास वापर होताना दिसतोय त्याबद्दल न्यायालयाने काय आदेश दिले आहेत ते वाचा सविस्तर (Pesticides Ban News) ...
खेतिया बाजार समितीत यंदाच्या हंगामातील कापूस (Cotton) खरेदीला प्रारंभ झाला असून शुभारंभ भाव हा सात हजार ५०१ इतका मिळाला. तर पहिल्या दिवशी १२० क्विंटल आवक झाली होती. ...