लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
शेती

Farming information and Details in Marathi, मराठी बातम्या

Farming, Latest Marathi News

farming शेती हा भारताचा मुख्य व्यवसाय आहे. आपल्याकडची शेती ही मॉन्सूनवर आधारित आहे.
Read More
कृषी यांत्रिकीकरण योजनेंतर्गत ट्रॅक्टर खरेदीसाठी अनुदान, अर्जासोबत ही कागदपत्रे लागतील?  - Marathi News | Latest news Documents for tractor subsidy under Agricultural Mechanization Scheme see full List | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :कृषी यांत्रिकीकरण योजनेंतर्गत ट्रॅक्टर खरेदीसाठी अनुदान, अर्जासोबत ही कागदपत्रे लागतील? 

Tractor Scheme Documents : जर या योजनेंतर्गत ट्रॅक्टर घ्यावयाचा असल्यास कोणती कागदपत्रे लागतील, हे पाहूयात...  ...

सोलापुरात दर स्थिर तर लासलगाव मार्केटमध्ये बदलते, आज क्विंटलला काय दर मिळाले?  - Marathi News | Latest News lal Kanda Market Arrival of one lakh quintals red onion in Nashik district | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :सोलापुरात दर स्थिर तर लासलगाव मार्केटमध्ये बदलते, आज क्विंटलला काय दर मिळाले? 

Lal Kanda Market : सोलापूर मार्केटमध्ये ५५ हजार क्विंटल तर नाशिक जिल्ह्यात सव्वा लाख क्विंटल एकट्या लाल कांद्याची आवक झाली.  ...

बार्शी तालुक्यातील शेतकऱ्याने तब्बल तीन एकरांतील उभ्या कांदा पिकावर फिरवला नांगर - Marathi News | A farmer from Barshi taluka ploughed over three acres of standing onion crop | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :बार्शी तालुक्यातील शेतकऱ्याने तब्बल तीन एकरांतील उभ्या कांदा पिकावर फिरवला नांगर

तालुक्यातील उंबर्गे येथील शेतकरी संजय संदीपान देशमुख यांनी तीन एकरांतील उभे कांदा पीक ट्रॅक्टरने नांगरून टाकल्याची धक्कादायक घटना घडली. ...

तासगावमध्ये नवीन बेदाणा सौद्यांना सुरवात; वाचा हिरव्या व पिवळ्या बेदाण्याला काय मिळतोय दर? - Marathi News | New raisins deals begin in Tasgaon; Read what price is being paid for green and yellow raisins? | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :तासगावमध्ये नवीन बेदाणा सौद्यांना सुरवात; वाचा हिरव्या व पिवळ्या बेदाण्याला काय मिळतोय दर?

bedana market tasgaon तासगाव कृषी उत्पन्न बाजार समितीत गुरुवारी नवीन बेदाणा हंगामाचा आणि सौद्यांचा जल्लोषात शुभारंभ झाला. ...

महाबळेश्वरच्या लालचुटूक स्ट्रॉबेरीला जागतिक ओळख मिळवून देणारा अवलिया शेतकरी 'किसन भिलारे' - Marathi News | 'Kisan Bhilare', the farmer who brought global recognition to Mahabaleshwar's coveted strawberries | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :महाबळेश्वरच्या लालचुटूक स्ट्रॉबेरीला जागतिक ओळख मिळवून देणारा अवलिया शेतकरी 'किसन भिलारे'

farmer kisan bhilare mahabaleshwar महाबळेश्वर म्हटलं की लालचुटूक स्ट्रॉबेरी डोळ्यांसमोर येते; पण ही ओळख सहज मिळालेली नाही. तिच्यामागे आहे अभियंता किसन भिलारे यांची तीन दशकांची जिद्द आणि प्रयोगशीलता! ...

मका बनला भारतातील नंबर-१ इथेनॉल फीडस्टॉक, इथेनॉल निमिर्तीसाठी ४८ टक्के वाटा  - Marathi News | Latest News Maize becomes India's number-1 ethanol feedstock, accounts for 48 percent of ethanol production | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :मका बनला भारतातील नंबर-१ इथेनॉल फीडस्टॉक, इथेनॉल निमिर्तीसाठी ४८ टक्के वाटा 

Maize Ethanol : सध्याच्या काळात पुरवल्या जाणाऱ्या एकूण इथेनॉलपैकी, मका आधारित उत्पादनात मोठी वाढ झाली आहे.  ...

Rice Supply Agreement : जगातील उपासमारी संपवण्यासाठी महत्वाचा करार, भारत पाच वर्षे तांदूळ पुरवठा करणार  - Marathi News | Latest News India will supply rice for five years Important agreement to end world hunger See details | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :जगातील उपासमारी संपवण्यासाठी महत्वाचा करार, भारत पाच वर्षे तांदूळ पुरवठा करणार 

Rice Supply Agreement : भारतीय अन्न महामंडळ आणि जागतिक अन्न कार्यक्रम यांनी सामंजस्य करारावर स्वाक्षरी केली. ...

युरोपीय राष्ट्रांमध्ये द्राक्षाला मागणी वाढली; दरातही वाढ होणार का? वाचा किलोस काय मिळतोय दर? - Marathi News | Demand for grapes has increased in European countries; will the price also increase? Read: What is the price per kilo? | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :युरोपीय राष्ट्रांमध्ये द्राक्षाला मागणी वाढली; दरातही वाढ होणार का? वाचा किलोस काय मिळतोय दर?

draksha market खानापूर घाटमाथ्यावरील हिरवे सोने म्हणून ओळखले जाणाऱ्या द्राक्षाच्या निर्यातीचा हंगाम जोमात सुरू असून, युरोपीय राष्ट्रांमध्ये निर्यात केल्या जाणाऱ्या द्राक्षाच्या दरात वाढ होते आहे. ...