leopard attack in maharashtra मानव-बिबट यांच्यात वाढलेल्या संघर्षाच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात अतिरिक्त ठरणाऱ्या बिबट्यांना वनतारा (गुजरात) प्रकल्पासह इतर निवारा केंद्रांमध्ये कायमस्वरूपी स्थलांतरित करण्याबाबत परवानगी शासनाकडे मागितली आहे. ...
Maize Market : मक्याची शासकीय हमीभावाने खरेदी तत्काळ सुरू करावी, या मागणीसाठी नाशिक जिल्ह्याच्या देवळा तालुक्यातील विविध शेतकरी संघटना आणि शिवसेना (उबाठा) गटाच्या नेतृत्वाखाली सोमवारी देवळा-कळवण रस्त्यावर तासभर रास्ता रोको आंदोलन केले. ...
Kapus Kharedi : मराठवाड्यात अतिवृष्टीने कापूस उत्पादन घटले असतानाच सीसीआयने एकरी केवळ साडेचार क्विंटलपर्यंतच कापूस हमीभावाने घेण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचा उर्वरित कापूस व्यापाऱ्यांना कमी दरात विकण्याची वेळ आली असून नाराजी वाढत आहे. ...
अलीकडच्या काळात हंगाम सुरू झाला की, कारखान्यांना वैधमापन विभागाकडून प्रमाणपत्रांचे वाटप केल्याच्या बातम्यांनी ऊस उत्पादक शेतकऱ्यांमध्ये संशयाचे वातावरण निर्माण होते. ...
Maize Market Rate : राज्यात शेतमाल बाजारात आज सोमवार (दि.२४) नोव्हेंबर रोजी एकूण ३२२९७ क्विंटल मका आवक झाली होती. ज्यात ९८५३ क्विंटल लाल, २१०३ क्विंटल लोकल, ५२०० क्विंटल नं.१, १३९५३ क्विंटल पिवळ्या मकाचा समावेश होता. ...