लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
शेतकरी आत्महत्या

शेतकरी आत्महत्या

Farmer suicide, Latest Marathi News

Beed: दिवसभर बसूनही कष्टाच्या ठेवी दिल्या नाहीत; शेतकऱ्याची मल्टिस्टेटसमोरच आत्महत्या! - Marathi News | Beed: Farmer in Georai commits suicide in front of multi-state | Latest beed News at Lokmat.com

बीड :दिवसभर बसूनही कष्टाच्या ठेवी दिल्या नाहीत; शेतकऱ्याची मल्टिस्टेटसमोरच आत्महत्या!

Beed Farmer Suicide News: गेवराई तालुक्यातील खळेगाव येथील शेतकऱ्याने कष्टाचे नऊ लाख रुपये गेवराईतील छत्रपती मल्टिस्टेटमध्ये ठेवले, पण... ...

ऑनलाइन गेम्सचे बळी! कर्जबाजारी तरुणाने पत्नी, मुलास विष पाजून स्वत:ला संपवले - Marathi News | Victim of online games! Debt-ridden youth poisons wife, child, commits suicide | Latest dharashiv News at Lokmat.com

धाराशिव :ऑनलाइन गेम्सचे बळी! कर्जबाजारी तरुणाने पत्नी, मुलास विष पाजून स्वत:ला संपवले

शेती विकली, घर विकले तरी कर्जाच्या फेरा सुटत नसल्याने टोकाचे पाऊल ...

Nanded: मन सुन्न झालं! मुलाने जीवन संपवल्याच्या धक्क्यात वडिलांचा मृत्यू, आईला हार्टअटॅक - Marathi News | A mountain of trauma hits a single family in 48 hours in Sawargaon of Nanded district: Father dies in shock after young man ends his life, mother suffers heart attack | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :Nanded: मन सुन्न झालं! मुलाने जीवन संपवल्याच्या धक्क्यात वडिलांचा मृत्यू, आईला हार्टअटॅक

एकुलत्या एक मुलाने घेतले टोकाचे पाऊल, हृदयविकाराच्या झटक्याने वडिलांचा मृत्यू; दुहेरी आघाताने हार्टअटॅक येऊन आई रुग्णालयात दाखल ...

साहेब, अंगावरचे कपडे घ्या, पण शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करा; प्रहारचे अर्धनग्न आंदोलन - Marathi News | Sir, take the clothes, but leave the farmers' hands bare; Prahar's half-naked protest | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :साहेब, अंगावरचे कपडे घ्या, पण शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करा; प्रहारचे अर्धनग्न आंदोलन

फुलंब्रीत तहसीलदारांच्या दालनात प्रहारच्या कार्यकर्त्यांचे अर्धनग्न आंदोलन ...

शेतकऱ्याच्या आत्महत्येचा आकडा पुन्हा वाढतोय; बोंडगावदेवीत हळहळजनक घटना - Marathi News | The number of farmer suicides is increasing again; A shocking incident in Bondgaondevi | Latest gondia News at Lokmat.com

गोंदिया :शेतकऱ्याच्या आत्महत्येचा आकडा पुन्हा वाढतोय; बोंडगावदेवीत हळहळजनक घटना

७६ हजारांचं कर्ज, आत्महत्येचा टोकाचा निर्णय : रामू बारस्कर शेतकऱ्याचे टोकाचे पाऊल ...

अवकाळी पावसाचा बळी; कांदा पिक वाहून गेलं, आर्थिक संकटातील शेतकऱ्याने जीवन संपवलं - Marathi News | Victim of unseasonal rains; Onion crop washed away, farmer in financial crisis ends his life | Latest beed News at Lokmat.com

बीड :अवकाळी पावसाचा बळी; कांदा पिक वाहून गेलं, आर्थिक संकटातील शेतकऱ्याने जीवन संपवलं

आष्टी तालुक्यातील लिंबोडी येथील घटना, आर्थिक संकटातील शेतकऱ्याने जीवन संपवले ...

उत्पन्न नाही, पीकविमा बँक देईना; पेरणीसाठी पैसे नसल्याने, जीवन संपविण्याची शेतकऱ्याची तयारी - Marathi News | No income, bank won't provide crop insurance; Farmer prepares to end his life as he doesn't have money for sowing | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :उत्पन्न नाही, पीकविमा बँक देईना; पेरणीसाठी पैसे नसल्याने, जीवन संपविण्याची शेतकऱ्याची तयारी

कर्जाच्या ओझ्याखाली शेतकरी; पेरणीसाठी पैसे नाहीत; शेतकऱ्याने तहसीलदारांकडे मागितली आत्महत्येची परवानगी ...

एकमेव कमावता गेला... अल्पभूधारक शेतकऱ्याने नापिकी आणि कर्जामुळे केली आत्महत्या - Marathi News | The only earner... A smallholder farmer committed suicide due to crop failure and debt | Latest bhandara News at Lokmat.com

भंडारा :एकमेव कमावता गेला... अल्पभूधारक शेतकऱ्याने नापिकी आणि कर्जामुळे केली आत्महत्या

Bhandara : साकोली तालुक्यातील विर्शी येथील घटना ...