lokmat Supervote 2024

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
फैजपूर

फैजपूर

Faizpur, Latest Marathi News

फैजपूरला स्वामिनारायण मंदिरात 'श्री' विसर्जन - Marathi News | Immersion of 'Shri' in Swaminarayan temple at Faizpur | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :फैजपूरला स्वामिनारायण मंदिरात 'श्री' विसर्जन

श्री स्वामिनारायण मंदिरामध्ये श्रीगणेश चतुर्थीनिमित्त गणपतीची स्थापना करण्यात आली होती. ...

पिंपरूड येथे आॅइल मिलमध्ये आग - Marathi News | Fire at the Oil Mill at Pimprud | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :पिंपरूड येथे आॅइल मिलमध्ये आग

आॅइल मिलमध्ये २७ रोजी मध्यरात्री शॉर्टसर्किटमुळे आग लागून सुमारे १४ लाखांचे नुकसान झाले. ...

अपघातग्रस्त वाहनात गुरांची अवैध वाहतूक - Marathi News | Illegal transport of cattle in the wrecked vehicle | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :अपघातग्रस्त वाहनात गुरांची अवैध वाहतूक

अपघातग्रस्त वाहनात चक्क गुरांची अवैध वाहतूक होत असल्याचे उघड झाले आहे. ...

ऋषिपंचमीच्या मुहूर्तावर ‘नटराज अवतार व श्री अगस्ती महाराज समाधी कथा’ ग्रंथाचे प्रकाशन - Marathi News | Publication of the book 'Nataraja Avatar and Shri Agastya Maharaj Samadhi Katha' on the occasion of Rishi Panchami | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :ऋषिपंचमीच्या मुहूर्तावर ‘नटराज अवतार व श्री अगस्ती महाराज समाधी कथा’ ग्रंथाचे प्रकाशन

‘नटराज अवतार व श्री अगस्ती महाराज समाधी कथा’ या ग्रंथाचे प्रकाशन करण्यात आले. ...

फैजपुरातील शेंदूर अर्चित गणेश मंदिर - Marathi News | Shendoor Archit Ganesh Temple in Faizpur | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :फैजपुरातील शेंदूर अर्चित गणेश मंदिर

फैजपूर येथील धाडी नदी पात्रालगत असलेले श्रीक्षेत्र गणपती वाडी देवस्थान हे पंचक्रोशीत प्रसिद्ध आहे. ...

श्रीराम भूमी अयोध्येतील वास्तव्य प्रेरणादायी : आचार्य जनार्दन महाराज - Marathi News | Shriram Bhoomi living in Ayodhya is inspiring: Acharya Janardan Maharaj | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :श्रीराम भूमी अयोध्येतील वास्तव्य प्रेरणादायी : आचार्य जनार्दन महाराज

अयोध्येतील ऐतिहासिक श्रीराम मंदिर भूमिपूजनाचे साक्षीदार झालेले येथील सतपंत संस्थांचे गादीपती महामंडलेश्वर जनार्दन हरी महाराज यांचे अयोध्येवरून शुक्रवारी रात्री साडेआठला आगमन झाले. ...

श्रीराम मंदिर भूमिपूजनाचा क्षण विश्वासाठी आनंद देणारा सूर्योदय ठरेल : आचार्य जनार्दन महाराज - Marathi News | The moment of Bhumi Pujan at Shriram Temple will be a joyous sunrise for the faith | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :श्रीराम मंदिर भूमिपूजनाचा क्षण विश्वासाठी आनंद देणारा सूर्योदय ठरेल : आचार्य जनार्दन महाराज

गेल्या अनेक वर्षांपासूूनची प्रतीक्षा असलेल्या अयोध्येतील श्रीराम मंदिर भूमिपूजनाचा क्षण सर्व विश्वासाठी आनंद उत्साह व एक दिशा देणारा नवीन सूर्योदय ठरेल, अशी प्रतिक्रिया थेट अयोध्येवरून सतपंथ संस्थांचे गादीपती महामंडलेश्वर आचार्य जनार्दन महाराज यांनी ...

तापी पूर्णा संगमावरील पवित्र जल अयोध्येत श्रीराम मंदिर ट्रस्टकडे सुपूर्द - Marathi News | Holy water from Tapi Purna confluence handed over to Shriram Temple Trust in Ayodhya | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :तापी पूर्णा संगमावरील पवित्र जल अयोध्येत श्रीराम मंदिर ट्रस्टकडे सुपूर्द

पवित्र जल व माती सतपंथ संस्थानचे गादीपती महामंडलेश्वर जनार्दन हरी महाराज यांनी श्रीराम मंदिर ट्रस्टकडे सुपूर्द केले. ...