लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
फेसबुक

फेसबुक, मराठी बातम्या

Facebook, Latest Marathi News

फेसबुक हे लोकप्रिय 'सोशल नेटवर्किंग' संकेतस्थळ आहे. सर्वसामान्यतः 13 वर्षांहून अधिक वय असलेली व्यक्ती फेसबुकचे सदस्य होऊ शकते. फेसबुक हे मित्रमैत्रिणींशी संवाद साधण्याचं एक प्रभावी माध्यम आहे.
Read More
फेसबुकवर फ्रेंड रिक्वेस्ट स्वीकारली अन् चोरटा आला पोलिसांच्या जाळ्यात; सांगवी पोलिसांची कामगिरी - Marathi News | Accepted a friend request on Facebook and the thief was caught by the police | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :फेसबुकवर फ्रेंड रिक्वेस्ट स्वीकारली अन् चोरटा आला पोलिसांच्या जाळ्यात; सांगवी पोलिसांची कामगिरी

केअर टेकर म्हणून काम करणाऱ्या तरुणाने रोख रक्कम आणि सोन्याचे दागिने घेऊन पोबारा केला... ...

फेक फेसबुक अकाऊंटवरून प्रियांका गांधी, अनिल देशमुख यांच्याविरोधात अश्लील पोस्ट करणाऱ्या आरोपीला अटक  - Marathi News | Accused arrested for making fake Facebook posts against Priyanka Gandhi and Anil Deshmukh | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :फेक फेसबुक अकाऊंटवरून प्रियांका गांधी, अनिल देशमुख यांच्याविरोधात अश्लील पोस्ट करणाऱ्या आरोपीला अटक 

Crime News : तो मूळचा उस्मानाबाद जिल्ह्याचा रहिवासी असून तो पुण्यात चिखली येथे एका खासगी कंपनीत नोकरी करत आहे.  ...

धक्कादायक! फेसबुक लाईव्ह करत तरुणाने संपविले आयुष्य, पगार न मिळाल्याने आत्महत्या केल्याचा प्राथमिक अंदाज  - Marathi News | Shocking! The young man ended his life by doing Facebook live, a preliminary estimate of committing suicide due to non-receipt of salary | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :धक्कादायक! फेसबुक लाईव्ह करत तरुणाने संपविले आयुष्य, पगार न मिळाल्याने आत्महत्या केल्याचा प्राथमिक अंदाज 

Suicide : नातेवाईकांनी यासंदर्भातील पोलिसांना माहिती दिली. त्यानंतर पोलिसांनी अपमृत्यूची नोंद केली आहे. ...

Bihar Assembly Election 2020 : तिकीट नाकारल्यानंतर बिहारमधील चाहत्यांना गुप्तेश्वर पांडेंचं आवाहन - Marathi News | Bihar Assembly Election 2020: Gupteswar Pandey appeals to Bihar fans by facebook after ticket denial | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Bihar Assembly Election 2020 : तिकीट नाकारल्यानंतर बिहारमधील चाहत्यांना गुप्तेश्वर पांडेंचं आवाहन

पांडे यांनी जेडीयूमध्ये प्रवेश केल्यानंतर बक्सर जिल्ह्यातील कुठल्याही विधानसभा मतदारसंघातून ते निवडणूक लढवतील. अशी शक्यता वर्तवली जात होती. ...

डोनाल्ड ट्रम्प यांची 'ती' पोस्ट Facebook ने केली डिलीट, 'हे' आहे कारण - Marathi News | facebook twitter take action over us president donald trump misleading covid 19 posts | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :डोनाल्ड ट्रम्प यांची 'ती' पोस्ट Facebook ने केली डिलीट, 'हे' आहे कारण

Donald Trump : ट्रम्प यांच्या सोशल मीडियावरील एका पोस्टवर ट्विटर आणि फेसबुक या दोघांनीही अ‍ॅक्शन घेतली आहे. ...

फेसबुक, ट्विटरने फेक अकाऊंटचे मालक कोण? हे जाहीर करावे; राष्ट्रवादी काँग्रेसची मागणी - Marathi News | NCP demanded Facebook and Twitter should be announce name of the owner of fake accounts | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :फेसबुक, ट्विटरने फेक अकाऊंटचे मालक कोण? हे जाहीर करावे; राष्ट्रवादी काँग्रेसची मागणी

महाविकास आघाडी सरकारला आणि मुंबई पोलिसांना बदनाम करण्याचा प्रयत्न भाजपाच्या आयटी सेलच्या माध्यमातून करण्यात आला, असा आरोपही तपासे यांनी यावेळी केला. (NCP) ...

एकाकीपणामुळे जीवन कंटाळवाणे झाले, वैतागलेल्या तरुणाने फेसबुकवर स्वत:लाच विक्रीला काढले - Marathi News | Loneliness makes life boring, annoyed young man sells himself on Facebook | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :एकाकीपणामुळे जीवन कंटाळवाणे झाले, वैतागलेल्या तरुणाने फेसबुकवर स्वत:लाच विक्रीला काढले

young man sells himself facebook : कोरोनाकाळात लॉकडाऊन, सोशल डिस्टंसिंगमुळे अनेकांचे जीवन कंटाळवाणे बनले. पण याच दरम्यान दहा वर्षांपासून एकाकी असलेल्या एका तरुणाने एकाकीपणाला कंटाळून केलेला एक विचित्र प्रकार समोर आला आहे. ...

काय आहे #couple challenge, त्याचा धोका काय? - Marathi News | What is the #couple challenge? | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :काय आहे #couple challenge, त्याचा धोका काय?

काय आहे, का व कसे ? ...