शेलगाव येथील गुरू मिश्री होमिओपॅथिक महाविद्यालयाची विद्यार्थिनी डॉ. निदा खान हिने पाच सुवर्णपदकासह ‘बीएचएमएस’ परीक्षेमध्ये राज्यातील ५४ होमिओपॅथिक मेडिकल कॉलेजमधून सर्वप्रथम येण्याचा मान मिळविला आहे. ...
परीक्षा परिषदेचीच परीक्षा घेण्याची मागणी केली आहे. शुद्ध मराठी लिहिता न येणाºया परिषदेने शिक्षकांची पात्रता तपासण्याचा अधिकार गमावल्याची टीका पवित्र शिक्षक संघर्ष समितीचे खजिनदार तुकाराम गलांडे यांनी केली आहे. ...
महसूल विभागाने घेतलेल्या तलाठी परीक्षेतही पाच बनावट उमेदवारांनी लेखी परीक्षा दिल्याचे गुुरुवारी (दि़२३) समोर आले. या उमेदवारांची कागदपत्रे तपासणीदरम्यान हा प्रकार उघडकीस आला. ...
विद्यापीठाने विविध परीक्षा शुल्क आणि महाविद्यालयांत प्रवेश शुल्कात वाढ प्रस्तावित केल्याचा आरोप संभाजी ब्रिगेडने केला. अमरावती विद्यापीठ क्षेत्रात ग्रामीण, शेतकरी कुटुंबातील मुलांचे महाविद्यालयात प्रवेश आहेत. त्यामुळे अमरावती विद्यापीठाने पुणे, मुंबई ...