झाडांना वेदाना मुक्त करण्यासाठी नेल फ्री,अाणि पेन फ्री हे कॅम्पेन पुण्यातील माधव पाटील व त्यांचे सहकारी राबवत अाहेत. यात शहरातील झाडांना ठाेकण्यात अालेले खिळे काढण्याचे काम दर अाठवड्याच्या रविवारी करण्यात येते. ...
सांगली जिल्ह्याच्या तापमानाचा लहरीपणा अजूनही सुरूच असून सोमवारी धुके आणि कडक उन्हाचा अनुभव सांगलीकरांनी घेतला. पहाटे साडे पाच ते सकाळी साडे नऊपर्यंत दाट धुके पडल्यानंतर दुपारी अचानक तापमानात वाढ होऊन पारा ३७ अंशावर गेला. ...
कास पठार परिसरात अज्ञातांकडून वणवे लावण्याच्या घटना वाढत असताना काही दिवसांपूर्वी हिरव्यागार झाडाच्या बुंध्यातच निखारे टाकून झाड पाडण्याचा प्रयत्न अज्ञातांकडून करण्यात आला. अज्ञातांनी आता हे झाडचं गायब केले असून, पुरावा लपविण्यासाठी झाडाच्या खोडावर च ...
घनदाट जंगल, दुसऱ्या बाजूला दरी यामुळे सातारा-कास मार्गाने सिनेसृष्टीलाही भुरळ घातली आहे. या मार्गावरील निसर्गाच्या सौंदर्याला विघ्नसंतोषींची दृष्ट लागली आहे. हिरव्यागार झाडांच्या बुंधक्याला अज्ञात लोक जाळ लावत असल्याने ते मरणयातना सहन करत आहेत. त्याम ...