कोल्हापुरकरांनी अनुभवले उन्हाळ्यात धुके

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 5, 2018 02:21 PM2018-03-05T14:21:51+5:302018-03-05T14:21:51+5:30

कोल्हापूर जिल्ह्यात वातावरणात कमालीचा बदल झाला असून पहाटेपासून दाट धुक्याची दुलई पहावयास मिळत आहे. (छाया : आदित्य वेल्हाळ)

गेले दोन दिवसापासून वातावरणात कमालीचा बदल झाला असून वाहनचालकांनीही समोरचे दिसत नसल्याने गाड्या सावकाश चालवाव्या लागेल आहेत. (छाया : आदित्य वेल्हाळ)

कोल्हापूर जिल्ह्यात पहाटेपासून दाट धुक्याची दुलई पहावयास मिळत आहे. दाट धुक्याबरोबर बारीक बारीक दवांचा वर्षावही झाला. (छाया : आदित्य वेल्हाळ)

कोल्हापूर जिल्ह्यात पहाटेपासून दाट धुक्याची दुलई पहावयास मिळत आहे. दाट धुक्याबरोबर बारीक बारीक दवांचा वर्षावही झाला. (छाया : आदित्य वेल्हाळ)

कोल्हापूरात पहाटेपासून दाट धुक्याची दुलई पहावयास मिळत आहे. दाट धुक्याने न्यू पॅलेस परिसरही वेढलेला होता. (छाया : आदित्य वेल्हाळ)

कोल्हापूरात पहाटेपासून दाट धुक्याची दुलई पहावयास मिळत आहे. दाट धुक्यातूनच न्यू पॅलेस परिसरात शाही घोडयांची रपेट सुरु होती. (छाया : आदित्य वेल्हाळ)

कोल्हापूरात पहाटेपासून दाट धुक्याची दुलई पहावयास मिळत आहे. दाट धुक्यातूनच न्यू पॅलेस परिसरात शाही घोडयांची रपेट सुरु होती. (छाया : आदित्य वेल्हाळ)

कोल्हापूर शहरातील शाहूमिल व विद्यापीठ उपकेंद्राला धुक्याचा फटका बसला.

कोल्हापूर शहरातील विद्यापीठ उपकेंद्राला धुक्याचा फटका बसला होता.