एकीकडे विकासाच्या नावाखाली जंगले नष्ट केली जात असताना स्वत:च्या खासगी जमिनीवर जंगल विकसित करण्याचा अभिनव प्रयोग करणे हे नक्कीच समाजासमोर आदर्शवत... ...
मेंगापूर शिवारात असलेल्या तलावात जेसीबीच्या सहाय्याने खोदकाम करून मुरुम व मातीची उचल करीत असल्याची तक्रार मंडळ अधिकारी यांच्यासह तहसीलदारांना २४ एप्रिल रोजी पर्यावरण प्रेमींनी दिली होती. खोदकाम केल्याने तलावाचा परिसर अतिशय विद्रूप झाला असून नैसर्गिक ...
महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने ‘एअर अॅक्शन प्लॅन’ महापालिकेला सादर केला आहे. कठोर धोरण आणि सर्वसमावेशक अंमलबजावणीतूनच प्रदूषण नियंत्रणात राहील, असा विश्वास मंडळाच्या विभाग संचालिका डॉ. हेमा देशपांडे यांनी ‘लोकमत’शी बोलताना व्यक्त केला. ...
नवनवीन शोध, तंत्रज्ञानामुळे माणसाची जीवन शैलीच बदलली. परंतु निसर्ग बदलला नाही. निसर्गापेक्षा कोणीही मोठा नाही हे कोरोना, निसर्ग चक्रीवादळाने दाखवून दिले. कोरोनानंतर माणसाने स्वत:ला लॉकडाऊन करून घेतले. याच निसर्गातील अनेक जीवजंतू ऋतूमानानुसार काही काल ...
संस्थेच्या अहवालानुसार लॉकडाऊनपूर्वी शहरातील पीएम २.५ या कणांचे प्रमाण ४७. ९ मायक्रो ग्रॅम प्रतिघनमीटर एवढे होते. लॉकडाऊनच्या चौथ्या टप्प्यात हे प्रमाण १३.८ एवढे खाली आले आहे. ...
विविध सामाजिक संस्थांच्या वतीने वृक्षारोपण आणि संवर्धनाचे कार्यक्रम राबविण्यात येणार असून शहरातील विविध शाळेच्या विद्यार्थ्यांकडून पारंपारिक पद्धतीने वृक्षारोपण न करता सीडबॉल तयार करून घेतले जात आहेत. विद्यार्थ्यांनी तयार केलेले हे सीडबॉल घराच्या आवा ...