लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
पर्यावरण

पर्यावरण

Environment, Latest Marathi News

सेवासुविधांसह हवा शुद्ध ठेवण्यावर भर; प्रकल्पही वेगाने पूर्ण करण्याची जबाबदारी प्रशासनावर - Marathi News | Emphasis on keeping the air clean with services | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :सेवासुविधांसह हवा शुद्ध ठेवण्यावर भर; प्रकल्पही वेगाने पूर्ण करण्याची जबाबदारी प्रशासनावर

पायाभूत सुविधा/पर्यावरण ...

महापालिकेत नो व्हेईलक डे साजरा - Marathi News | Municipal celebrates No Wheel Day | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :महापालिकेत नो व्हेईलक डे साजरा

Muncipal Corporation environment Kolhapur- कोल्हापूर महापालिकेच्यावतीने २०२० वर्षाअखेरचा दिवस नो व्हेईकल डे म्हणून साजरा करण्यात आला. प्रत्येक महिन्याचा अखेरचा दिवस नो व्हेईकल डे दिवस पाळण्याचा निर्णय यापूर्वीच महापालिकेने घेतला आहे. ...

पंचगंगा प्रदूषित करणाऱ्यांवर कारवाई करा : जिल्हाधिकारी दौलत देसाई - Marathi News | Take action against those who pollute Panchganga: Collector Daulat Desai | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :पंचगंगा प्रदूषित करणाऱ्यांवर कारवाई करा : जिल्हाधिकारी दौलत देसाई

collector kolhapur- पंचगंगा नदी प्रदूषणाला कारणीभूत ठरणाऱ्या घटकांवर कडक कारवाई करा, या विषयात कोणाचीही गय करू नका, असे आदेश मंगळवारी जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी दिले. ...

सायने बुद्रुक शिवारातील डोंगरावर मुरुमाची चोरी - Marathi News | Theft of pimples on the hill in Saine Budruk Shivara | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :सायने बुद्रुक शिवारातील डोंगरावर मुरुमाची चोरी

मालेगाव मध्य : शहरालगतच्या दरेगाव, सायने बु. शिवारातील डोंगराचे भरदिवसा जेसीबीच्या साहाय्याने उत्खनन करून दररोज मुरुम चोरी केली जात आहे. त्यामुळे शहरालगतचे डोंगर नामशेष होण्याच्या मार्गावर आहेत. ...

आयडियाची कल्पना! कंपनीच्या मोकळ्या आवारात वनौषधींची लागवड; उत्पन्नही झाले सुरु - Marathi News | Planting herbs in the company's open space | Latest pune News at Lokmat.com

पुणे :आयडियाची कल्पना! कंपनीच्या मोकळ्या आवारात वनौषधींची लागवड; उत्पन्नही झाले सुरु

पैसे महत्वाचे नाही तर थोडा विचार केला, कष्ट केले तर निसर्ग कधीही आपले हात रिकामे राहू देत नाही.... ...

नागपूरचा वाघ मुंबईत दाखल - Marathi News | Nagpur tiger arrives in Mumbai | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :नागपूरचा वाघ मुंबईत दाखल

Nagpur tiger arrives in Mumbai : नियमाप्रमाणे विलगीकरण  ...

वसुंधरेच्या संवर्धनासाठी सरसावले सायकलस्वार - Marathi News | Cyclists take initative for the conservation of the planet | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :वसुंधरेच्या संवर्धनासाठी सरसावले सायकलस्वार

Washim News ४१ किलोमीटरच्या सायकल स्पर्धेत २१५ पेक्षा अधिक स्पर्धकांनी सहभाग नोंदविला. ...

पुणे शहरातील 'या' टेकडीवर प्लास्टिक टाकल्यास होणार ५०० रूपये दंड - Marathi News | A fine of Rs 500 will be levied for placing plastic on Mhatoba hill in Pune city | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुणे शहरातील 'या' टेकडीवर प्लास्टिक टाकल्यास होणार ५०० रूपये दंड

वन विभाग उचलणार पाऊल; स्वच्छ टेकडीसाठी प्रयत्न ...