लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
इंग्लंड

इंग्लंड, मराठी बातम्या

England, Latest Marathi News

विश्वचषकाच्या अंतिम फेरीत चूक झाली, पण त्याचे वाईट वाटत नाही, सांगतायत पंच धर्मसेना - Marathi News | There was an error in the final round of the World Cup, but it does not feel bad, saying the umpire kumara dharmasena | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :विश्वचषकाच्या अंतिम फेरीत चूक झाली, पण त्याचे वाईट वाटत नाही, सांगतायत पंच धर्मसेना

आता विश्वचषक संपल्यावर मात्र पंच धर्मसेना यांनी मात्र आपली ही चूक मान्य केली आहे. ...

विश्वचषकाच्या अंतिम फेरीतील चूक सुधारणार, सर्वात टीका झालेला नियम बदलणार? - Marathi News | World Cup finals most criticized rules will change? | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :विश्वचषकाच्या अंतिम फेरीतील चूक सुधारणार, सर्वात टीका झालेला नियम बदलणार?

अंतिम सामन्यात अंपायर कुमार धर्मसेना यांनी दिलेला एक निर्णयावरही टीका होत आहे ...

अमेरिकेने ड्रोन पाडल्याने तणाव; इराणकडून इंग्लंडचा तेल टँकर जप्त - Marathi News | Britain oil tankers seized from Iran | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :अमेरिकेने ड्रोन पाडल्याने तणाव; इराणकडून इंग्लंडचा तेल टँकर जप्त

इराणचे रिव्होल्यूशनरी गार्डनी ही कारवाई केली. युकेचा झेंडा असलेले स्टेना इम्पेरो या तेलवाहू जहाजाला आंतरराष्ट्रीय सीमेमध्ये असताना हेलिकॉप्टर आणि चार जहाजांच्या मदतीने घेरण्यात आले. ...

स्त्रीवर्गाचा नेतृत्व गुणविकास, शांती राजदूत बनून ‘कृषीकन्या' इंग्लंडला जाणार - Marathi News | Leadership of women will be guided by peace and ambassador to 'KrishiKanya' to England | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :स्त्रीवर्गाचा नेतृत्व गुणविकास, शांती राजदूत बनून ‘कृषीकन्या' इंग्लंडला जाणार

राज्यात २४ विद्यार्थिनींची निवड : १२ ऑगस्ट ते १ सप्टेंबर दरम्यान उपक्रम ...

रचला इतिहास : 3 वर्ष, 11 महिने आणि 6 दिवसानंतर बाद झाली 'ही' क्रिकेटपटू - Marathi News | After 329 runs, 655 balls, three years, 11 months, and six days, Ellyse Perry has finally been dismissed in Test cricket | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :रचला इतिहास : 3 वर्ष, 11 महिने आणि 6 दिवसानंतर बाद झाली 'ही' क्रिकेटपटू

महिला क्रिकेटच्या इतिहासात ऑस्ट्रेलियाच्या एलिसे पेरीनं इतिहास रचला. ...

विश्वविजेत्या इंग्लंडचे प्रशिक्षक ट्रेव्हर बायलीस IPLमध्ये 'या' संघाला करणार मार्गदर्शन  - Marathi News | Trevor Bayliss, England's WC Winning coach, has been appointed as the new Head Coach of SunRisers Hyderabad | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :विश्वविजेत्या इंग्लंडचे प्रशिक्षक ट्रेव्हर बायलीस IPLमध्ये 'या' संघाला करणार मार्गदर्शन 

त्यांच्या मार्गदर्शनाखाली इंग्लंडने आयसीसी क्रमवारीत अव्वल स्थानासह पहिलेवहिले वर्ल्ड कप जेतेपदही पटकावले. ...

ICC World Cup 2019 : इंग्लंड-न्यूझीलंड सामन्यात चौकारही समान असते तर कोण जिंकलं असतं? - Marathi News | ICC World Cup 2019: If boundaries are equal in England vs New Zealand final match then who will win? | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :ICC World Cup 2019 : इंग्लंड-न्यूझीलंड सामन्यात चौकारही समान असते तर कोण जिंकलं असतं?

ICC World Cup 2019: क्रिकेटच्या पंढरीत म्हणजेच लॉर्ड्सवर झालेला अंतिम सामना कुणीच विसरू शकणार नाही. अखेरच्या चेंडूपर्यंत रंगलेला रोमहर्षक सामना बरोबरीत सुटला आणि सुपर ओव्हरमध्येही काहीच निकाल हाती आला नाही. ...

ICC World Cup 2019 : वर्ल्ड कप फायनलच्या सुपर ओव्हरदरम्यान 'या' खेळाडूनं गुरु छत्र गमावलं! - Marathi News | ICC World Cup 2019 : Jimmy Neesham's high school cricket coach died during World Cup Super Over | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :ICC World Cup 2019 : वर्ल्ड कप फायनलच्या सुपर ओव्हरदरम्यान 'या' खेळाडूनं गुरु छत्र गमावलं!

ICC World Cup 2019 : क्रिकेटच्या पंढरीत म्हणजेच लॉर्ड्सवर झालेला अंतिम सामना कुणीच विसरू शकणार नाही. अखेरच्या चेंडूपर्यंत रंगलेला रोमहर्षक सामना बरोबरीत सुटला आणि सुपर ओव्हरमध्येही काहीच निकाल हाती आला नाही. ...