लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
अंमलबजावणी संचालनालय

अंमलबजावणी संचालनालय, मराठी बातम्या

Enforcement directorate, Latest Marathi News

ईडीची बनावट नोटीस बनवणाऱ्यास काशीमिरा पोलिसांनी दिल्लीवरून केली अटक - Marathi News | Kashmiri police arrested the person who made the fake ED notice from Delhi | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :ईडीची बनावट नोटीस बनवणाऱ्यास काशीमिरा पोलिसांनी दिल्लीवरून केली अटक

या प्रकरणी काशीमिरा पोलिस ठाण्यात गौतम अग्रवाल , मितेश शाह व राजू शाह विरुद्ध खंडणीचा गुन्हा १० मार्च रोजी दाखल झाला आहे.  ...

मोठी बातमी! पंतप्रधान आवास योजना प्रकरणात छत्रपती संभाजीनगरमध्ये EDच्या धाडी - Marathi News | big news! in Chhatrapati Sambhajinagar ED raid in the chase of PM Aawas Scheme fraud | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :मोठी बातमी! पंतप्रधान आवास योजना प्रकरणात छत्रपती संभाजीनगरमध्ये EDच्या धाडी

या घोटाळ्यात तीन कंत्राटदार कंपन्यांसह त्यांच्या १९ मालक-भागीदारांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. ...

ED पिडा खासदार-आमदारांना किरकोळ! फक्त २.९८ टक्के खटले; मनी लाँड्रिंगमध्ये ९६ टक्के आरोपी दोषी - Marathi News | ed only 2 98 percent of cases 96 percent accused guilty in money laundering | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :ED पिडा खासदार-आमदारांना किरकोळ! फक्त २.९८ टक्के खटले; मनी लाँड्रिंगमध्ये ९६ टक्के आरोपी दोषी

देशातील अनेक नेत्यांवर सुरू असलेल्या तपासादरम्यान अंमलबजावणी संचालनालयाने एक अहवाल जारी केला आहे. ...

विरोधकांची ‘ईडी’वर धाड; बॅरिकेड्स अन् प्रचंड फौजफाट्याने मोर्चा अडवला, जेपीसीची मागणी - Marathi News | opponent attack ed barricades and heavy troops blocked the march demand of jpc | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :विरोधकांची ‘ईडी’वर धाड; बॅरिकेड्स अन् प्रचंड फौजफाट्याने मोर्चा अडवला, जेपीसीची मागणी

काँग्रेससह १६ विरोधी पक्षांच्या या मोर्चात तृणमूलचा सहभाग नव्हता. ...

‘चर्च ऑफ नॉर्थ इंडिया’च्या नागपूर कार्यालयावर ‘ईडी’ची धाड - Marathi News | ED raid on Nagpur office of 'Church of North India' | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :‘चर्च ऑफ नॉर्थ इंडिया’च्या नागपूर कार्यालयावर ‘ईडी’ची धाड

Nagpur News माजी बिशप पी.सी.सिंहच्या घोटाळ्यामुळे चर्चेत आलेल्या ‘चर्च ऑफ नॉर्थ इंडिया’च्या (सीएनआय) विविध कार्यालयांवर ‘ईडी’कडून बुधवारी छापेमारी करण्यात आली. ...

Hasan Mushrif ED Raid: '..तर मुश्रीफ ईडी कार्यालयात का गेले नाहीत, ५२ तास अज्ञातवासात का?' - Marathi News | Hasan Mushrif is not guilty then why didn't he go to ED office, Question raised by Samarjit Ghatge | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :Hasan Mushrif ED Raid: '..तर मुश्रीफ ईडी कार्यालयात का गेले नाहीत, ५२ तास अज्ञातवासात का?'

ईडीचे अधिकारी चौकशीला आल्यानंतर सामोरे न जाता कुटुंबास वाऱ्यावर सोडून मागच्या दारातून मुश्रीफ आणि त्यांची मुले का पळून गेली? ...

दापोली येथील साई रिसॉर्ट प्रकरण: निलंबित उपविभागीय अधिकाऱ्याला अटक  - Marathi News | sai resort case in dapoli suspended sub divisional officer arrested | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :दापोली येथील साई रिसॉर्ट प्रकरण: निलंबित उपविभागीय अधिकाऱ्याला अटक 

दापोली येथील साई रिसॉर्ट मनी लॉंड्रिंग प्रकरणात सदानंद कदम यांच्यापाठोपाठ निलंबित उपविभागीय अधिकारी जयराम देशपांडे यालाही ईडीने मंगळवारी अटक केली. ...

अनिल परब यांना २० मार्चपर्यंत अटकेपासून संरक्षण; उच्च न्यायालयाकडून अंतरिम दिलासा - Marathi News | anil parab protected from arrest till march 20 interim relief from the high court | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :अनिल परब यांना २० मार्चपर्यंत अटकेपासून संरक्षण; उच्च न्यायालयाकडून अंतरिम दिलासा

उच्च न्यायालयाने ईडीला अनिल परब यांच्यावर कठोर कारवाई न करण्याचे निर्देश दिले. ...