लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
अतिक्रमण

अतिक्रमण

Enchroachment, Latest Marathi News

नागपुरात अनधिकृत शेड तोडले, ८४ अतिक्रमण हटवले - Marathi News | Unauthorized sheds demolished in Nagpur, 84 encroachments removed | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नागपुरात अनधिकृत शेड तोडले, ८४ अतिक्रमण हटवले

मनपाच्या अतिक्रमण विरोधी पथकाने शुक्रवारी धरमपेठ, मंगळवारी आणि नेहरूनगर झोन अंतर्गत कारवाई करीत एकूण ८४ अतिक्रमण हटविले. ...

वर्धा रोडवरील साई मंदिर परिसरातील अतिक्रमण हटवा - Marathi News | Remove encroachment in Sai Mandir area on Wardha Road | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :वर्धा रोडवरील साई मंदिर परिसरातील अतिक्रमण हटवा

वर्धा रोडवरील साई मंदिर परिसरातील अतिक्रमण तातडीने हटविण्यासाठी श्री साईबाबा सेवा मंडळाने मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात याचिका दाखल केली आहे. ...

दफनभूमीतील अतिक्रमण उधळले - Marathi News | Cemetery encroachments erupted | Latest gadchiroli News at Lokmat.com

गडचिरोली :दफनभूमीतील अतिक्रमण उधळले

नगरम मार्गाला लागून असलेल्या केशरजवळील जागेत मागील दहा दिवसांपासून सिरोंचा व नगरम येथील काही लोकांनी झुडपी जंगल तोडून दफनभूमीचे सपाटीकरण केले. त्यानंतर काहींनी शेतीसाठी तर काहींनी घराच्या जागेसाठी अतिक्रमणाच्या हेतूने कुंपण लावले. सपाटीकरणादरम्यान जम ...

अवैध धंद्याचा केंद्रबिंदू ठरतोय सर्व्हे क्रमांक १२६! - Marathi News | Survey No. 126 is becoming the focal point of illegal trade! | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :अवैध धंद्याचा केंद्रबिंदू ठरतोय सर्व्हे क्रमांक १२६!

१२६ मधील गुजरी बाजाराने आपले अस्तित्व केव्हाचे हरविले आहे . बाजाराच्या ठिकाणी टिनाचे शेड आणि काही ठिकाणी पक्के बांधकाम करून अतिक्रमण धारकांनी गुजरी बाजाराला ग्रहण लावले आहे. हे ग्रहण हटविल्याशिवाय शहराचे विकास होणे अशक्य आहे. याकरिता नगरपंचायतीने अति ...

अतिक्रमित वनजमिनीवर चालला वनविभागाचा बुलडोजर - Marathi News | Forest department bulldozer walked on the encroached forest land | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :अतिक्रमित वनजमिनीवर चालला वनविभागाचा बुलडोजर

चिमूर तालुक्यातील ताडोबा व्याघ्र प्रकल्पाच्या पायथ्याशी शेकडो वर्षांपासून राहत असलेला आदिवासी बांधव अतिक्रमित वनजमीन कसून कुंटुबाचा उदरनिर्वाह करीत आहे. शेतीचा हंगाम सुरू झाला आहे. दरम्यान शेतकऱ्यांनी वनजमिनीवर धान, सोयाबीन, कापूस, तूर आदी पिकांची ला ...

वनविभागाने चालविला राहुट्यांवर बुलडोजर - Marathi News | The Forest Department operated a bulldozer on the rahutas | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :वनविभागाने चालविला राहुट्यांवर बुलडोजर

चांदूर रेल्वे वनपरिक्षेत्र अंतर्गत येणाऱ्या चिरोडी वर्तुळातील दक्षिण चिरोडी बीट वनखंड क्रमांक ३०५ मध्ये काठियावाडी पशुपालकांनी पावसाळ्यापूर्वीच आपल्या राहुट्या तयार करून घेतल्या होत्या. त्यानंतर ते हजारोंच्या संख्येतील गुरांसह दाखल झाले. या राहुट्या ...

ब्रह्मपुरीतील अतिक्रमणावर चालला बुलडोजर - Marathi News | A bulldozer ran over the encroachment in Brahmapuri | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :ब्रह्मपुरीतील अतिक्रमणावर चालला बुलडोजर

सदर अतिक्रमण हटाव मोहिमेअंतर्गत ब्रम्हपुरी-नागभीड रोडला लागून असलेल्या शतायु रुग्णालयाजवळून क्रीडा संकुलाकडे जाणारा ७५० मीटर लांबीचा व १८ मीटर रुंदीचा मार्ग तयार करण्याचे काम न.प.ने हाती घेतले होते. मात्र या मार्गावर लगतच्या बहुतांश नागरिकांनी अतिक्र ...

नागपुरातील दारु कंपनीचे अवैध बांधकाम तोडले - Marathi News | The illegal construction of a liquor company in Nagpur was demolished | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नागपुरातील दारु कंपनीचे अवैध बांधकाम तोडले

मनपाच्या अतिक्रमण विरोधी पथकाद्वारे देशी दारूची कंपनी विदर्भ डिस्टीलरीजचे अनधिकृत बांधकाम तोडण्यात आले. या प्रकरणी आसीनगर झोन कार्यालयाने अनेकदा नोटीस जारी केली होती. परंतु अवैध बांधकाम हटवण्यात आले नाही. त्यामुळे ही कारवाई करण्यात आली. ...