संत गाडगे महाराज मंदिर परिसरालगत ‘नो हॉकर्स झोन’संदर्भात त्वरित बोर्ड लावण्यात यावे, फुटपाथवर केलेले अतिक्रमण त्वरित काढावे, शहर बस स्टॉपलगत हॉकर्स अतिक्रमण करणार नाही, याची दक्षता घेण्याचे निर्देश महापालिका आयुक्त संजय निपाणे यांनी मंगळवारी दिले. गा ...
घनसावंगी तालुक्यातील कुंभार पिंपळगाव गावातील रस्त्यावर काही ग्रामस्थांनी अनेक ठिकाणी अतिक्रमण केले आहे. मंगळवारी तहसीलदार चंद्रकांत शेळके यांच्या उपस्थित रस्त्यावरील अतिक्रमण हटवण्यात आले. ...
महापालिका प्रशासनाने अतिक्रमणाच्या नावाखाली फूटपाथवरील विक्रेते व आठवडी बाजारातील विक्रेत्यांवर कारवाई सुरू केली आहे. या कारवाईच्या विरोधात सोमवारी नागपूर फेरीवाला फूटपाथ दुकानदार संघटनेतर्फे कॉटन मार्केट ते संविधान चौक असा मोर्चा काढण्यात आला. ...
कोणत्याही शहराचा विकास करताना योग्य पध्दतीने नियोजन होणे गरजेचे आहे. यासाठी शहर विकास करण्यापूर्वी नियोजन आराखडा तयार केला जातो. चंद्रपूर शहरासाठीही हा विकास आराखडा नगर रचना विभागाकडून तयार करण्यात आला. त्याला महापालिकेने मंजुरीही दिली आहे. ...
बाजारातील विक्रेत्यांना शिस्त लावण्याला कोणाचाही विरोध नाही. परंतु अतिक्रमण कारवाईच्या नावाखाली त्यांचा रोजगार हिरावू नका, अशी भूमिका आमदार प्रकाश गजभिये यांनी बुधवारी महापालिका आयुक्त तुकाराम मुंढे यांच्याची चर्चा करताना मांडली. ...
शहरातील फूटपाथ, रस्ते व आठवडी बाजारातील अतिक्रमणाच्या विरोधात महापालिकेने धडक मोहीम हाती घेतली आहे.ही कारवाई योग्य असल्याचा दावा सत्ताधाऱ्यांनी केला आहे. दुसरीकडे महापालिकेतील विरोधकांनी या कारवाईला विरोध दर्शविला आहे. ...