नागपूर महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने ग्रामीण भागातील २० वर्षे जुन्या १२८० उद्योगांना निर्माण आणि विकास कार्य अवैध असल्याच्या नोटिसा दिल्या आहेत. त्यामुळे उद्योग बंद होण्याच्या मार्गावर असून, या उद्योगांमध्ये कार्यरत ९० हजारांपेक्षा जास्त श्रमिक का ...
वसाने दिलेली ओढ व तीव्र पाणीटंचाईमुळे शेतातील कामे थांबली असतानाच, आता मनरेगांतर्गत (महात्मा गांधी रोजगार हमी) जिल्हाभर सुरू असलेल्या कामांवर मजुरांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. ...
वसंतदादा पाटील सहकारी साखर कारखान्याच्या कामगारांना सन २०१७-१८ चे थकीत देणे मिळावे व कामगार आयुक्तांसमोर भाडेकरू संस्था व कामगार यांच्यात करार व्हावा यासाठी वसाका कामगारांनी सुरू केलेले काम बंद आंदोलन दुसºया दिवशीही सुरू होते. ...
अवसायनात काढलेल्या भूविकास बॅँकेतील ९४ कर्मचा-यांचे जवळपास ९ कोटी ५० लाख रुपये थकले असून कुटुंबावर उपासमारीची वेळ आल्याने या कर्मचा-यांनी राज्याच्या सहकार आयुक्तांकडे सामुहिक आत्महत्येची मागणी केली आहे. ...
महाराष्ट्र राज्य शासकीय व निमशासकीय विभागात कार्यरत गट ‘क ’ तथा लिपिक संवर्गातील नाशिक जिल्ह्यातील कर्मचाऱ्यांनी ग्रेड वेतनात सुधारणा करून समान कामास समान वेतन व समान पदोन्नतीचे टप्पे करणे व मंत्रालय ते ग्रामपंचायत लिपिकांचे एकसारखे पदनाम करण्याच्या ...