लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
कर्मचारी

कर्मचारी

Employee, Latest Marathi News

नागपूर विद्यापीठ : ऑनलाईन परीक्षांवर कर्मचाऱ्यांच्या आंदोलनाचे ग्रहण - Marathi News | Nagpur University: Eclipse of employees' agitation on online exams | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नागपूर विद्यापीठ : ऑनलाईन परीक्षांवर कर्मचाऱ्यांच्या आंदोलनाचे ग्रहण

अगोदरच कोरोनाचा फटका बसलेल्या विद्यापीठांसमोर आता ऑनलाईन परीक्षांचे मोठे आव्हान आहे. अशा स्थितीत आता विद्यापीठातील अधिकारी व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी लेखणी बंद आंदोलनाचा इशारा दिला आहे. ...

केंद्र सरकारचा कर्मचाऱ्यांना मोठा झटका; आता पूर्वपरवानगीशिवाय कंपन्या करु शकणार कपात - Marathi News | A Company With More Than 300 Employees Will Be Able To May Eject Employee Without Approval | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :केंद्र सरकारचा कर्मचाऱ्यांना मोठा झटका; आता पूर्वपरवानगीशिवाय कंपन्या करु शकणार कपात

लोकसभेत तीन कामगार विधेयके मांडली. कॉंग्रेसचे खासदार मनीष तिवारी आणि शशी थरूर यांनी या विधेयकाला विरोध केला. ...

लॉकडाऊनमध्ये ६० लाख कर्मचारी झाले बेरोजगार, सीएमआयईचा अहवाल - Marathi News | 6 million employees lost in lockdown, CMIE report | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :लॉकडाऊनमध्ये ६० लाख कर्मचारी झाले बेरोजगार, सीएमआयईचा अहवाल

‘सीएमआयई’ने केलेल्या ‘कंझ्युमर पिरॅमिड हाउस होल्ड सर्व्हे’मध्ये म्हटले आहे की, २०१६ पासून पांढरपेशा रोजगारांत वाढ होत होती. ...

मनपा कर्मचाऱ्यांचे वेतन रखडले - Marathi News | Salary of Corporation employees stagnated | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :मनपा कर्मचाऱ्यांचे वेतन रखडले

तुकाराम मुंढे मनपा आयुक्त असताना पदाधिकाऱ्यांशी त्यांचे जमले नाही. परंतु त्यांनी कठोर निर्णय घेऊन प्रशासनाला शिस्त लावली होती. बिघडलेली आर्थिक घडी नीट करण्याचे काम सुरू केले होते. कर्मचाऱ्यांना महिन्याच्या पहिल्या आठवड्यात वेतन मिळण्याला सुरुवात झाली ...

दसरा, दिवाळीच्या पार्श्वभूमीवर ईकॉम एक्स्प्रेसमध्ये ३० हजार कर्मचाऱ्यांची भरती - Marathi News | JOB : Recruitment of 30,000 employees in Ecom Express on the backdrop of Dussehra and Diwali | Latest business News at Lokmat.com

व्यापार :दसरा, दिवाळीच्या पार्श्वभूमीवर ईकॉम एक्स्प्रेसमध्ये ३० हजार कर्मचाऱ्यांची भरती

ई कॉमर्स कंपन्यांकडून सणावारांच्या दिवसांमध्ये होणाऱ्या मोठ्या मागणीचा पुरवठा करण्यासाठी नव्या कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात येणार आहे. ...

कोरोनामुळे बेकार झालेल्यांना ३ महिन्यांचा निम्मा पगार देणार, केंद्र सरकारचा निर्णय - Marathi News | Central government decides to give 3 months half salary to those who lost their jobs due to corona | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :कोरोनामुळे बेकार झालेल्यांना ३ महिन्यांचा निम्मा पगार देणार, केंद्र सरकारचा निर्णय

यंदा २४ मार्च ते ३१ डिसेंबर या कालावधीत ज्यांना नोकऱ्या गमवाव्या लागतील तसेच जे एम्प्लॉईज स्टेट इन्शुरन्स कॉर्पोरेशनचे (ईएसआयसी)चे सदस्य असतील अशांनाच याचा लाभ मिळेल. ...

नागपुरात अर्ध्या शहरातील कचरा संकलन ठप्प - Marathi News | Garbage collection halted in half the city in Nagpur | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नागपुरात अर्ध्या शहरातील कचरा संकलन ठप्प

शहरातील कचरा संकलनाची जबाबदारी असलेल्या एजी एन्व्हायरो कंपनीने कर्मचाऱ्यांना गेल्या दोन महिन्यापासून वेतन न दिल्याने सफाई कर्मचाऱ्यांनी काम बंद आंदोलन केले. यामुळे शहरातील एक ते पाच झोनमधील कचरा संकलन ठप्प होते. ...

केंद्र सरकारने कामगार कायद्यात केले तीन महत्त्वाचे बदल, कर्मचारी कपातीबाबत केल्या विशेष तरतुदी - Marathi News | The Central Government has made three important changes in the Labor Act, special provisions regarding staff cuts | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :केंद्र सरकारने कामगार कायद्यात केले तीन महत्त्वाचे बदल, कर्मचारी कपातीबाबत केल्या विशेष तरतुदी

केंद्रीय कॅबिनेटने मंगळवारी सोशल सिक्युरिटी, इंडस्ट्रियल रिलेशन्स आणि ऑक्युपेशनल सेफ्टी अँड हेल्थबाबत कामगार कायद्यामध्ये बदल करण्यास मान्यता दिली आहे. ...