आशा व गटप्रवर्तक यांच्या सर्व्हे भत्ता वाढ व मानधनवाढीच्या अंमलबजावणी संदर्भात मुख्यमंत्र्यांशी चर्चा करू व त्याची लवकरच अंमलबजावणी करू, असे आश्वासन आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिले. त्यामुळे आशा व गट प्रवर्तक यांचा संप आता स्थगित करण्यात आला आहे. ...
कोरोना आजाराची वैद्यकीय प्रतिपूर्ती शासकीय कर्मचाऱ्यांना मिळावी, यासंदर्भात शिक्षक, शासकीय कर्मचाऱ्यांनी शासनाना निवेदन दिले आहे. त्याचबरोबर कोरोना झालेल्या कर्मचाऱ्यांना वैद्यकीय सुट्या दिल्या जाव्यात अशीही मागणी पुढे येत आहे. ...
देशी आणि परकीय गुंतवणूक वाढणे आजच्या घडीला आवश्यक आहे. पण ती त्या प्रमाणात न होण्याची जी अनेक कारणे आहेत, त्यात येथील जुनाट कामगार कायद्यांचाही समावेश आहे. ते बदलणे गरजेचे होते. पण केंद्र सरकारने तर कामगारांचा रोजगार सहजपणे हिरावून घेण्याचीच व्यवस्था ...
राज्यातील सर्व अकृषी विद्यापीठातील व महाविद्यालयातील शिक्षकेतर कर्मचारी व अधिकाऱ्यांना सातव्या वेतन आयोगाच्या शिफारशीनुसार सुधारित वेतन संरचना त्वरित लागू करावी या मागणीसाठी राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठातील कर्मचारी व अधिकाऱ्यांनी लेखणी ...