मराठवाड्यातील महसूल कर्मचाऱ्यांच्या पदोन्नतीचा रखडलेला प्रश्न मार्गी लावावा, या प्रमुख मागणीसाठी महसूल कर्मचाऱ्यांनी सामूहिक रजा देत गुरुवारी आंदोलन केले. ...
कोरोना संक्रमणाचा धोका लक्षात घेता ‘आपली बस’ सेवा मार्च २०२० पासून बंद आहे. यामुळे कर्मचाऱ्यांना सहा महिन्यापासून वेतन नसल्याने ३ हजाराहून अधिक कर्मचाऱ्यांवर उपासमारीची वेळ आली आहे. ...
डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात मागील सहा दिवसांपासून सुरू असलेल्या शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या कामबंद आंदोलनामुळे दि. १ ऑक्टोबरपासून सुरू होणाऱ्या अंतिम सत्राच्या उन्हाळी परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय घेण्यात आला. कुलगुरूंच्या अध्य ...
राज्यातील सर्व अकृषी विद्यापीठातील व महाविद्यालयातील शिक्षकेतर कर्मचारी व अधिकाऱ्यांना सातव्या वेतन आयोगाच्या शिफारशीनुसार सुधारित वेतन संरचना त्वरित लागू करावी, या मागणीसाठी सुरू करण्यात आलेले आंदोलन अद्यापही सुरूच आहे. ...
कोरोनाच्या काळात आशा वर्कर आपला जीव धोक्यात घालून काम करीत आहेत. त्यामुळे त्यांना कोरोना सर्वेक्षणाचे ३०० रुपये देऊन इतर सुविधा पुरवाव्यात, या मागणीसाठी आशा व गटप्रवर्तक कर्मचारी युनियनने संविधान चौकात सोमवारी आंदोलन केले. ...