लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
कर्मचारी

कर्मचारी

Employee, Latest Marathi News

सरकारी कर्मचाऱ्यांना ड्रेसकोड; टी-शर्ट, रंगीबेरंगी कपडे नकोत! सामान्य प्रशासन विभागाचा आदेश - Marathi News | Dress code for government employees; No T-shirts, no colorful clothes! | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :सरकारी कर्मचाऱ्यांना ड्रेसकोड; टी-शर्ट, रंगीबेरंगी कपडे नकोत! सामान्य प्रशासन विभागाचा आदेश

Dress code for government employees : राज्य सरकारच्या सेवेतील अधिकारी व कर्मचाऱ्यांसाठीही  आता ड्रेसकोड लागू करण्यात  आला असून कार्यालयात येताना जीन्स, टी-शर्ट तसेच रंगीबेरंगी, नक्षीकाम केलेले, गडद रंगाचे कपडे घालण्यास मनाई केली आहे. ...

कामगारांच्या ‘पीएफ’चे ११० काेटी थकीत, केडीएमसीला ‘ईपीएफओ’ची नाेटीस - Marathi News | 110 crores of workers' PF exhausted, EPFO's notice to KDMC | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :कामगारांच्या ‘पीएफ’चे ११० काेटी थकीत, केडीएमसीला ‘ईपीएफओ’ची नाेटीस

KDMC News : कल्याण-डोंबिवली महापालिकेने कंत्राटी कामगारांच्या भविष्य निर्वाह निधीची (पीएफ) रक्कम २०११ ते २०१६ या कालावधीत भरलेली नाही. ...

मंत्रालयात जीन्स, टी- शर्ट घालता येणार नाही; सरकारी कर्मचाऱ्यांसाठी आता नवीन ड्रेस कोड - Marathi News | Jeans, T-shirts cannot be worn in the ministry; New dress code now for government employees | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मंत्रालयात जीन्स, टी- शर्ट घालता येणार नाही; सरकारी कर्मचाऱ्यांसाठी आता नवीन ड्रेस कोड

महिला कर्मचाऱ्यांना देखील नवा ड्रेसकोड ठरवून देण्यात आला आहे. ...

जागतिक मानवी हक्क दिन - पिंपरी-चिंचवड महापालिका कचरा वेचकांची हाक ऐकणार का? - Marathi News | Will Pimpri Chinchwad Municipal Corporation listen to the call of garbage collect worker ..? | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :जागतिक मानवी हक्क दिन - पिंपरी-चिंचवड महापालिका कचरा वेचकांची हाक ऐकणार का?

पिंपरी चिंचवड महापालिकेच्या मुख्यालयाबाहेर कचरावेचकांनी केले आंदोलन.. ...

एसटीतील कर्मचाऱ्यांसाठी आता स्वेच्छा सेवानिवृत्तीचा ‘थांबा’ - Marathi News | 'Stop' voluntary retirement for ST employees | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :एसटीतील कर्मचाऱ्यांसाठी आता स्वेच्छा सेवानिवृत्तीचा ‘थांबा’

ST News : वयाची पन्नाशी गाठलेल्या एसटी कर्मचाऱ्यांनी स्वेच्छासेवानिवृत्ती घ्यावी, यासाठी महामंडळाने तयारी सुरू केली आहे. या कर्मचाऱ्यांकडून संमतीपत्र भरून घेतले जाणार आहे. ...

नवी मुंबई मनपा मुख्यालयातील कर्मचारी लेट लतीफ, ११ वाजेपर्यंत खुर्च्या रिकाम्या - Marathi News | Navi Mumbai Municipal Corporation Headquarters Staff Late Latif, chairs vacant till 11 o'clock | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :नवी मुंबई मनपा मुख्यालयातील कर्मचारी लेट लतीफ, ११ वाजेपर्यंत खुर्च्या रिकाम्या

Navi Mumbai News : नवी मुंबई पालिकेच्या वाशीतील प्रथम संदर्भ रुग्णालयातील अनुपस्थित डाॅक्टरांना आयुक्त अभिजीत बांगर यांनी कारणे दाखवा नोटीस बजावली आहे. यामुळे महानगरपालिकेचे अधिकारी व कर्मचारी वेळेत कर्तव्यावर हजर होतात का, याविषयी उत्सुकता निर्माण झ ...

१ एप्रिलपासून पगाराचे नियम बदलणार; जाणून घ्या फायदे, तोटे - Marathi News | Salary, Wage rules to be changed from April 1, 2021; see the pros and cons | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :१ एप्रिलपासून पगाराचे नियम बदलणार; जाणून घ्या फायदे, तोटे

New Wage Rule : पुढील आर्थिक वर्षात 2021-22 पगाराची नवीन रचना करण्यात आली. यामध्ये खासगी क्षेत्रात काम करणाऱ्या एक्झिक्युटीव्हचा पगारदेखील आहे. ...

नगरपरिषद कर्मचाऱ्यांचीही आंतरजिल्हा बदली होणार, जिल्ह्याबाहेरचे अधिकार विभागीय आयुक्तांना - Marathi News | Municipal employees will also be transferred inter-district | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :नगरपरिषद कर्मचाऱ्यांचीही आंतरजिल्हा बदली होणार, जिल्ह्याबाहेरचे अधिकार विभागीय आयुक्तांना

transfer News : राज्यात ३७० नगरपरिषदा आहेत. पालिकेतील अनेक कर्मचाऱ्यांची नियुक्ती शिफारशीने झाल्याचे मानले जाते. कुणीतरी लोकप्रतिनिधीच्या माध्यमातून ते पालिकेच्या सेवेत आलेले असतात. ...