लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
कर्मचारी

कर्मचारी, मराठी बातम्या

Employee, Latest Marathi News

ग्रामपंचायत कर्मचा-यांचा नगरपंचायत समावेशनाचा मार्ग मोकळा, दीड हजार कर्मचा-यांना फायदा - Marathi News | Gram Panchayat Employees News | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :ग्रामपंचायत कर्मचा-यांचा नगरपंचायत समावेशनाचा मार्ग मोकळा, दीड हजार कर्मचा-यांना फायदा

राज्यातील नवनिर्मित नगरपंचायतीमध्ये तत्कालीन ग्रामपंचायत कर्मचाºयांच्या समावेशनाचा मार्ग आता मोकळा झाला आहे. ...

तुमची कंपनी पीएफ खात्यात योग्य प्रकारे पैसे भरत नसल्यास काय कराल? - Marathi News | PF Account Not Being Credited Correctly By Your Company?  | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :तुमची कंपनी पीएफ खात्यात योग्य प्रकारे पैसे भरत नसल्यास काय कराल?

66 वर्षांपूर्वी एम्प्लॉइज प्रॉविडंट फंड ऑर्गनायजेशन म्हणजेच इपीएफओची निर्मिती करण्यात आली. कर्मचाऱ्यांना सामाजिक सुरक्षा मिळावी आणि कर्मचाऱ्यांचे पैसे सुरक्षित राहावेत यासाठी ही योजना लागू करण्यात आली. ...

संध्याकाळी ६ नंतर ई-मेल, फोनचं टेन्शन विसरा; 'या' कंपनीच्या कर्मचाऱ्यांचा रोजच 'दिवाळी-दसरा'  - Marathi News | Amazon's India chief tells team to turn off work email after evening | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :संध्याकाळी ६ नंतर ई-मेल, फोनचं टेन्शन विसरा; 'या' कंपनीच्या कर्मचाऱ्यांचा रोजच 'दिवाळी-दसरा' 

ऑफिसमधून निघाल्यानंतर दुसऱ्या दिवशी सकाळी ऑफिसमध्ये येईपर्यंत, म्हणजेच संध्याकाळी ६ ते सकाळी ८ या वेळेत तुम्ही कंपनीला उत्तरदायी नसाल, तो वेळ सर्वस्वी तुमचा असेल. ...

कर्मचाऱ्यांना सरासरी १० टक्के पगारवाढ! - Marathi News | Employees earn an average 10 percent salary increase! | Latest business News at Lokmat.com

व्यापार :कर्मचाऱ्यांना सरासरी १० टक्के पगारवाढ!

चालू आर्थिक वर्ष खासगी क्षेत्रातील कर्मचाºयांसाठी समाधानकारक असेल. कर्मचाºयांना सरासरी १० टक्के पगारवाढ मिळण्याची शक्यता आहे. ...

‘ते’ कर्मचारी ग्रॅच्युइटी मागू शकत नाहीत! - Marathi News |  'They' can not ask for employee gratuity! | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :‘ते’ कर्मचारी ग्रॅच्युइटी मागू शकत नाहीत!

खासगी अनुदानित शाळांचे कर्मचारी मुंबई महापालिकेकडून ग्रॅच्युइटी मागू शकत नाही, असा निर्वाळा उच्च न्यायालयाने अलीकडेच दिला. ...

शासकीय कर्मचाऱ्यांचे निवृत्ती वय ५५ करा! शासनाला प्रस्ताव - Marathi News | Government employees retirement age 55! Proposal to the Government | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :शासकीय कर्मचाऱ्यांचे निवृत्ती वय ५५ करा! शासनाला प्रस्ताव

राज्य शासनातील मान्यताप्राप्त संघटनेने कर्मचाºयांचे निवृत्ती वय ६० वर्षांपर्यंत वाढविण्याची मागणी केली असताना, शिवसेना संलग्नित शासकीय कर्मचारी महासंघाने निवृत्ती वय ५५ वर्षे करण्याची मागणी केली आहे. ...

शिक्षण विभागातील वेठबिगारी, रोजंदारी कर्मचारी, सुट्यांचे वेतन दिले जात नाही - Marathi News | In the education department news | Latest pune News at Lokmat.com

पुणे :शिक्षण विभागातील वेठबिगारी, रोजंदारी कर्मचारी, सुट्यांचे वेतन दिले जात नाही

महापालिका शिक्षण मंडळात रोजंदारी स्वरूपात काम करणाऱ्या कर्मचाºयांवर सलग अनेक वर्षे काम करूनही नोकरी जाण्याची, वेतनात कपात होण्याची टांगती तलवार कायम आहे. ...

मोदी सरकार कामगारविरोधी, इंटकची टीका - Marathi News | Modi government, anti-worker - INTUC | Latest pune News at Lokmat.com

पुणे :मोदी सरकार कामगारविरोधी, इंटकची टीका

केंद्रातील मोदी सरकार बेरोजगारांना नोकरीचे आश्वासन देत सत्तेवर आले, मात्र सत्ता मिळताच ते बेरोजगारांना तर विसरलेच पण ज्यांच्या नोकऱ्या आहेत, त्यांच्यावरही गदा आणत आहेत, हे सरकार भांडवलदारांचे लाड करणारे आहे ...