सुरक्षारक्षक, कंत्राटी व आऊटसोर्सिंग कामगारांना वीज कंपनीत समावून घ्यावे आदी विविध मागण्यांसाठी महाराष्ट स्टेट इलेक्ट्रिकसिटी वर्कर्स फेडरेशन सुरक्षारक्षक कामगार समितीच्या वतीने वीज भवनसमोर निदर्शने करून धरणे आंदोलन करण्यात आले. ...
समाजात दिव्यांग (मूकबधिर) मुलांना रोजगार मिळवणे कठीण असते. या मुलांचे शालेय शिक्षण झाल्यावर त्यांना रोजगार मिळवताना खूप अडचणींना सामोरे जावे लागते. ...
खुल्या अधिवेशनात कंत्राटी कामगार पद्धती म्हणजे गुलामगिरीची प्रथा पुन्हा सुरू करण्याचाच प्रकार असल्याची टीका करून त्याविरोधात देशव्यापी लढा सुरू करण्याचा निर्धार व्यक्त करण्यात आला. ...
कंत्राटी कर्मचारी म्हणून अवघ्या आठ, नऊ हजारांवर काम करीत आहोत़ अल्पसे वेतन तेही वेळेवर मिळत नाही़ आज २१ तारीख उजाडली. तरीही जुलैचे वेतन मिळालेले नाही़ दुसरीकडे उद्दिष्टावर उद्दिष्टे दिली जात आहेत़ कामाचा परफॉर्मन्स डिलीव्हरी केसेस किती केल्या त्यावर ...