उल्हासनगर - कॅम्प क्रमांक ५ या परिसरातील चिराग हॉटेलसमोरील जीन्स कारखान्यात एका कामगाराला विजेचा शॉक लागून त्याचा दुर्दैवी मृत्यू झाला. या मृत कामगाराचे नाव राजेश सरोज असून तो मध्यप्रदेश येथील राहणारा आहे. याप्रकरणी हिल लाईन पोलीस ठाण्यात अप मृत्यूच ...
कोट्यवधींच्या आर्थिक घोटाळ्यानंतर नागपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक डबघाईस आली. त्यानंतर बँकेने कर्मचाऱ्यांची पगारवाढ थांबविली. त्यातच तरतूद नसतानाही मे २०१४ पासून महागाई भत्ता आणि जुलै २०१५ पासून वार्षिक वेतनवाढ देणे बंद केल्यामुळे कर्मचाऱ्यांमध्ये ...
जिल्ह्यात सध्या विविध आंदोलने सुरू असून जिल्ह्याच्या कारभार वाढत चालला आहे. अशा स्थितीत जिल्हा प्रशासनातील महत्त्वाची पाच महत्त्वाची पदे रिक्त आहेत. ...
घाणीत उतरुन काम करणाऱ्या स्वच्छता कामगारांच्या आरोग्याशी खेळ करण्यात येत आहे़ याबाबत लोकमतने वृत्त प्रकाशित करताच महापालिका आणि संबधित कंपनीने त्याची दखल घेत सोमवारी स्वच्छता कामगारांना गणवेशासह हॅन्डग्लोज आणि मास्कचे वाटप केले़ स्वच्छतेचे काम करणाºय ...
प्रसुती काळासाठी २६ सप्ताहाच्या सुटीचा कायदा अमलात आल्यानंतर, देशात महिलांच्या नोकºयांमधे ११ ते १८ लाखांपर्यंत घट झाल्याचा धक्कादायक निष्कर्ष टीमलीजच्या सर्वेक्षणातून सामोर आला आहे. ...
शहराचा पसारा दिवसेंदिवस वाढत असून शहर स्वच्छतेच्या नावाखाली शासनाच्या विविध योजनांतून कोट्यवधी रुपयांचा चुराडा करण्यात येत आहे़ परंतु स्वच्छतेची मुख्य जबाबदारी असलेल्या कामगारांची मात्र हेळसांड करण्यात येत आहे़ घाणीत उतरुन काम करणाऱ्या या कामगारांना ...
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी एका खासगी वृत्तवाहिनीला मुलाखत दिली. त्यामध्ये मोदींनी एनआरसी, जीएसटी, रोजगार आणि देशातील राजकीय वातावरणावर भाष्य केले. रोजगारासंबंधी पंतप्रधान नरेंद्र मोदींना या मुलाखतीत प्रश्न विचारण्यात आला होता. ...
जीवन विमा व बचत आजच्या जीवनातील अनिवार्य व आवश्यक बाब झाली आहे. या पार्श्वभूमीवर सिन्नर टपाल कार्यालयाने डुबेरे येथील रोजगार हमी योजनेवरील मजुरांसाठी खास विमा मेळाव्याचे आयोजन केले होते. ...