लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
कर्मचारी

कर्मचारी, मराठी बातम्या

Employee, Latest Marathi News

नांदेड मनपातील १४५ कर्मचाऱ्यांना कालबद्ध पदोन्नती - Marathi News | Terminal promotion to 145 employees of Nanded Municipal Corporation | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :नांदेड मनपातील १४५ कर्मचाऱ्यांना कालबद्ध पदोन्नती

महापालिकेतील १४५ कर्मचाऱ्यांना कालबद्ध पदोन्नती देण्याचा निर्णय आयुक्त लहुराज माळी यांनी घेतला आहे़ आयुक्तांच्या या निर्णयामुळे कर्मचाऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण पसरले आहे़ ...

नोकरदारांनो ऑनलाईनद्वारे आयकर भरलाय....जरा थांबा....हे वाचा - Marathi News | Employers pay income tax online ... just wait .... read this | Latest business News at Lokmat.com

व्यापार :नोकरदारांनो ऑनलाईनद्वारे आयकर भरलाय....जरा थांबा....हे वाचा

फॉर्ममध्ये गुपचुप बदल केल्याने पुन्हा माहिती भरावी लागण्याची शक्यता आहे. ...

नांदेड मनपाच्या ११३ लेटलतिफांना नोटिसा - Marathi News | Notice to 113 passengers of Nanded Municipal | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :नांदेड मनपाच्या ११३ लेटलतिफांना नोटिसा

महापालिकेतील लेटलतिफ कर्मचाऱ्यांवर आयुक्त लहुराज माळी यांनी पदभार स्वीकारताच कारवाईचा बडगा उगारला होता़ परंतु, आयुक्तांच्या कारवाईनंतरही ‘हम नही सुधरेंगे’ या भूमिकेत असलेले कर्मचारी मर्जीप्रमाणे वागत आहेत़ शुक्रवारी सहाय्यक आयुक्त अजितपालसिंग संधू या ...

नांदेडमध्ये रुग्णांना नातेवाईकांचाच आधार - Marathi News | Patients catered to Nanded | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :नांदेडमध्ये रुग्णांना नातेवाईकांचाच आधार

लोकमत न्यूज नेटवर्कनांदेड : सातवा वेतन आयोग लागू करावा यासह इतर मागण्यांसाठी राज्यभरातील कर्मचाऱ्यांनी तीन दिवशीय संप पुकारला आहे़ या संपात विष्णूपुरी येथील डॉ़शंकरराव चव्हाण शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयातील जवळपास ८०० कर्मचाऱ्यांनी सहभाग ...

औरंगाबादेत रुग्णसेवेवर झाला संपाचा परिणाम - Marathi News | The result of the collision of the patient in Aurangabad | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :औरंगाबादेत रुग्णसेवेवर झाला संपाचा परिणाम

विविध मागण्यांसाठी परिचारिकांसह कर्मचाऱ्यांनी पुकारलेल्या तीनदिवसीय संपाचा बुधवारी दुसºया दिवशी घाटी रुग्णालयातील रुग्णसेवेवर ५० टक्के परिणाम झाल्याचे दिसून आले. बाह्यरुग्ण विभाग आणि आंतररुग्ण विभागात दररोजपेक्षा ५० टक्के रुग्णांना देण्यात आली. नियमि ...

परभणी : कर्मचाऱ्यांच्या संपाला प्रतिसाद - Marathi News | Parbhani: Respond to employees' strike | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :परभणी : कर्मचाऱ्यांच्या संपाला प्रतिसाद

केंद्राप्रमाणे राज्य सरकारी कर्मचाºयांना सातवा वेतन आयोग लागू करावा, यासह इतर मागण्यांसाठी जिल्ह्यातील सरकारी कर्मचारी ७ आॅगस्टपासून संपावर गेले असून, दुसºया दिवशीही संपाला प्रतिसाद मिळाला़ त्यामुळे शासकीय कामकाज ठप्प राहिले़ ...

आठ लाख मागासवर्गीय कर्मचारी कामावर उपस्थित - Marathi News | Eight lakh backward class employees attend | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :आठ लाख मागासवर्गीय कर्मचारी कामावर उपस्थित

महाराष्ट्रात राज्य सरकारी कर्मचारी संघटनेने ७ आॅगस्टपासून तीन दिवसीय संप पुकारला आहे. संपकरी कर्मचाऱ्यांच्या मागण्यांमध्ये मागासवर्गीयांच्या चार प्रमुख मागण्यांचा समावेश करण्यात आला नाही, त्यामुळे मागासवर्गीय कर्मचारी या संपात सहभागी झालेले नाहीत. रा ...

सरकारची नोटीस, कर्मचारी संपावर ठाम - Marathi News | Government notice,Employee firm on strike | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :सरकारची नोटीस, कर्मचारी संपावर ठाम

कर्मचाऱ्यांच्या राज्यस्तरीय संपामुळे नागपूर जिल्ह्यात दुसऱ्या दिवशीही शासकीय कामकाज ठप्प पडले होते. जिल्हाधिकारी कार्यालयासह इतर शासकीय कार्यालयातील कर्मचाऱ्यांनी संपात सहभाग नोंदविल्याने दैनंदिन कामे खोळंबली. यामुळे नागरिकांची चांगलीच गैरसोय झाली. द ...