वीज कंपन्यांमध्ये पुनर्रचना करताना पदे कमी करण्यात येणार नाहीत, गैरसमज असतील तर दूर केले जातील मात्र काळानुसार बदल हा अपेक्षितच आहे. त्यामध्ये काही सुधार असल्यास संघटनेने व्यवस्थापनास कळवावे. तिन्ही वीज कंपन्या आर्थिक दृष्ट्या सक्षम झाल्या पाहिजेत. व ...
जातीचे दावे अवैध ठरलेल्या राखीव प्रवर्गातील कर्मचाऱ्यांबाबत तीन महिन्यात आवश्यक निर्णय घेऊन राज्य सरकारला अहवाल सादर करण्यात यावा असा आदेश मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने शुक्रवारी मंत्रिमंडळ उपसमितीला दिला. ...
राज्यातील कृषी विद्यापीठातील अति तातडीच्या प्रसंगी नेमणुका करण्याच्या अनुषंगाने काढण्यात आलेल्या आदेशात वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठात ९ वर्षापूर्वी मंजूर पदांपेक्षा ३७ जास्त उमेदवारांना नियुक्त्या दिल्या प्रकरणाचा उल्लेख आल्याने तत्कालीन कुल ...
सेवेतून बडतर्फ केल्यामुळे अस्वस्थ झालेल्या कर्मचाऱ्याने सरपंच भवनात आत्महत्येचा प्रयत्न केला. अभय ठाकरे (४२) असे या कर्मचाऱ्याचे नाव आहे. ते नागपूर जिल्हा परिषद कर्मचारी प्रशासकीय पतसंस्थेत कनिष्ठ लिपिक म्हणून कार्यरत होते. त्यांना कामावरून बडतर्फ कर ...
सार्वजनिक वाहतूक व्यवस्था बळकट करण्याच्या उद्देशाने राबविण्यात येणाऱ्या फिडर सर्व्हिसेस अंतर्गत मिहान येथील हिंदुस्थान कॉम्पुटर लिमिटेडच्या (एचसीएल) अधिकाऱ्यांनी सायकल आणि ई-सायकलची मागणी केली आहे. ...
नगरपालिकेच्या अग्निशमन दलाच्या कर्मचारी भरतीला राज्यस्तरावरून हिरवा कंदील मिळत नसल्याने केवळ तीन रोजंदारी कर्मचाºयांवर या पालिकेच्या अग्निशमन दलाचा डोलारा आहे. ...
परिचारिकांच्या प्रलंबित मागण्यांकडे प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी सोमवारी सकाळी स्वामी रामानंद तीर्थ रुग्णालयातील परिचारिकांनी बाह्यरुग्ण कक्षासमोर जोरदार घोषणाबाजी करत निदर्शने केली. ...