लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
एलन रीव्ह मस्क

elon musk latest news, मराठी बातम्या

Elon musk, Latest Marathi News

Elon Musk Latest News एलन रीव्ह मस्क हे एक कॅनेडियन-अमेरिकन व्यवसायिक आहेत. टेस्ला मोटर्स या अमेरिकन कंपनीचे संस्थापक व मुख्याधिकारी आहेत. तसेच स्पेस एक्स आणि सोलर सिटी कंपन्यांचे अधिकारी श्रेणीचे कार्यभार एलन मस्क सांभाळतात.
Read More
ISRO Satellite Internet Launch: बाजी मारली! एलन मस्कच्या स्टारलिंकपूर्वी ISRO नेच सॅटेलाईट इंटरनेट सेवा लाँच केली - Marathi News | ISRO Satellite Internet Launched: Before Elon Musk's Starlink, ISRO launched the India's first satellite internet service | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :बाजी मारली! एलन मस्कच्या स्टारलिंकपूर्वी ISRO नेच सॅटेलाईट इंटरनेट सेवा लाँच केली

काही दिवसांपूर्वी उत्तर प्रदेशच्या आकाशात स्टारलिंकचे सॅटेलाईट एका ओळीने दिसले होते. ...

अतीश्रीमंत एलॉन मस्क यांच्या मातोश्री खरंच लेकाचं घर लहान म्हणून गॅरेजमध्ये राहतात का? - Marathi News | Elon Musk's mother's daughter lives in a garage as a child; because.. | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :अतीश्रीमंत एलॉन मस्क यांच्या मातोश्री खरंच लेकाचं घर लहान म्हणून गॅरेजमध्ये राहतात का?

Elon Musk -Maye Musk  : एलॉन मस्क यांच्या मातोश्री अशी मे मस्क यांची आज ओळख असली तरी त्या स्वत: एक यशस्वी मॉडेल आहेत. ...

Elon Musk Meet Pranay Pathole: एकतरी पुणेकर मित्र हवाच! एलन मस्कना देखील पडली भुरळ; प्रणयशी झाली भेट - Marathi News | Elon Musk finally meets Pranay Pathole, his Twitter friend from India's Pune trending | Latest auto News at Lokmat.com

ऑटो :एकतरी पुणेकर मित्र हवाच! एलन मस्कना देखील पडली भुरळ; प्रणयला टेक्सासमध्ये भेटले

तुम्ही विचार करत असाल मस्क यांच्यासोबत फोटोत जो भारतीय तरुण दिसतोय तो नेमका कोण आहे? तो पुणेकर आहे. तो मस्क यांना कसा भेटला... ...

Elon Musk च्या मनात नेमकं काय? मँचेस्टर युनायटेची खरेदी अन् रिपब्लिकन, डेमोक्रॅटिक पक्षांना पाठिंबा...! - Marathi News | Elon Musk will buy Manchester United Support for Republican, Democratic parties usa | Latest business News at Lokmat.com

व्यापार :Elon Musk च्या मनात नेमकं काय? मँचेस्टर युनायटेची खरेदी अन् रिपब्लिकन, डेमोक्रॅटिक पक्षांना पाठिंबा...!

मस्कच्या मनात नेमकं चाललंय काय? ...

Elon Musk To Buy Football Club:रोनाल्डोचा संघ खरेदी करणार इलॉन मस्क? ट्विटरवरून केली मोठी घोषणा  - Marathi News | Elon Musk has tweeted that he is buying Manchester United Football Club | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :रोनाल्डोचा संघ खरेदी करणार इलॉन मस्क? ट्विटरवरून केली मोठी घोषणा 

टेस्ला कंपनीचे सीईओ इलॉन मस्क हे सोशल मीडियावर नेहमी सक्रिय असतात. ...

"माझ्या मुलाचा मला अभिमान नाही, कारण..." इलोन मस्कच्या वडिलांचा मोठा खुलासा - Marathi News | Billionaire Elon Musk's father Errol is 'not proud' of his son, says Tesla chief is frustrated with his career progress | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :"माझ्या मुलाचा मला अभिमान नाही, कारण..." इलोन मस्कच्या वडिलांचा मोठा खुलासा

जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती असलेल्या इलोन मस्क यांच्या वडिलांना त्यांचा थोडाही अभिमान नाही. ...

Elon Musk: गुगलच्या सहसंस्थापकाचाही संसार मोडला; एलन मस्क यांचे नाव आले, पत्नीशी अफेअर? - Marathi News | Elon Musk Rejects Allegations of Affair With Sergey Brin's Wife Nicole Shanahan after divorce Case | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :गुगलच्या सहसंस्थापकाचाही संसार मोडला; एलन मस्क यांचे नाव आले, पत्नीशी अफेअर?

मस्क यांची प्रेम प्रकरणे आणि अनैतिक संबंध जगविख्यात आहेत. टेस्लाच्या एका महिला अधिकाऱ्यालाही मस्क यांच्यापासून दोन जुळी मुले आहेत. असे असताना मस्क आता वेगळ्याच प्रकरणात चर्चेत आले आहेत. ...

अब्जाधिशांच्या यादीत अदानी No.1, 2022 मध्ये वाढली सर्वाधिक संपत्ती; मस्क ते बिल गेट्स सर्वच पडले मागे - Marathi News | Business gautam adani networth surges 36 billion dollar ytd surpass bill gates, highest wealth growth in 2022 | Latest business News at Lokmat.com

व्यापार :अब्जाधिशांच्या यादीत अदानी No.1, 2022 मध्ये वाढली सर्वाधिक संपत्ती; मस्क ते बिल गेट्स सर्वच पडले मागे

यावर्षी अदानी यांच्या संपत्तीत तब्बल 36 अब्ज डॉलरची वाढ झाली आहे. ही वाढ जगभरातील अब्जाधिशांपैकी सर्वात जास्त आहे. ...