महावितरणद्वारे नागरिकांना पाठविण्यात आलेले तीन-चार महिन्याच्या वीज बिलाच्या विरोधात भाजपने शुक्रवारी जागोजागी आंदोलन केले. दरम्यान, पार्टीने लॉकडाऊनच्या कालावधीतील वीज बिल रद्द करून ३०० युनिटपर्यंत बिल माफ करण्याची मागणी केली. ...
महाराष्ट्र राज्य वीज महावितरण कंपनी आधीच १४ हजार कोटी रुपयांच्या कर्जात आहे. त्यात आता शासनाकडून काही सवलतींची घोषणा केली जात असल्याने महावितरणपुढील आर्थिक संकट आणखी वाढण्याची चिन्हे आहेत. ...
महावितरणने तातडीने नागरिकांना दिलासा द्यावा. पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी चर्चा करा, तोडगा काढा. महावितरणने दादागिरी करू नये , बिल भरा असा तगादा लावणे चुकीचे आहे. ...
सातपूर : वीजबिलातील स्थिर आकार रद्द करणे, केव्हीएच बिलिंग प्रणालीऐवजी जुन्या पद्धतीनेच बिल आकारणी करावी यासह विविध मागण्यांसाठी महाराष्ट्र चेंबर्सच्या पदाधिकाऱ्यांनी ऊर्जामंत्री डॉ. नितीन राऊत यांची मुंबईत भेट घेऊन सविस्तर चर्चा केली. तर स्थिर आकार र ...
सुरगाणा : पिण्याचे पाणी आणण्यासाठी मोटरसायकलने जात असताना वीजवाहिनी अंगावर पडून युवक जागीच मृत्यू झाला, तर त्याच्या बरोबर असलेल्या चुलत भावाचे प्राण वाचले आहे. ही दुर्दैवी घटना तालुक्यातील माणी येथे बुधवारी सकाळी ७ वाजेच्या दरम्यान घडली. विजय कहांडोळ ...
त्र्यंबकेश्वर : तालुक्यातील मौजे मुळवड ग्रामपंचायत हद्दीतील वळण या छोट्या गावातील बहुतेक घरातील सर्व ग्रामस्थ आपापल्या शेतात घरे बांधुन वसाहतीने राहतात. हेतु एकच की, वर्षाचे धान्य पिकवणे त्याची राखण करणे. तसेच सिझन प्रमाणे बाराही महिने शेतात काही ना ...