घणसोली गावठाणात भूमिगत करण्यात आलेल्या अनेक केबल्स जमिनीवरून लोंबकळत आहेत. रस्त्याने चालताना विजेच्या केबल्स डोक्यावरून लोंबकळत असूनही त्याकडे दुर्लक्ष होत आहे. ...
लॉकडाऊनचे निर्बंध शिथिल होत असले तरी हॉटेल्स पूर्ण क्षमतेने सुरू करण्यास मनाई आहे. त्याचा फटका महापालिकेच्या खतप्रकल्पातील वीजनिर्मितीला बसल आहे. हॉटेलचा ग्रीन वेस्ट आणि सार्वजनिक शौचालयांचे मलजल या माध्यमातून निर्माण होणाऱ्या वीजनिर्मितीस अडथळे येत ...
कोरची तालुक्यात एकूण तीन फिडर आहेत. त्यापैकी कोटराकडे जाणाºया फिडरवरच्या वीज जारांवर झाड कोसळले. त्यामुळे कोटरा परिसरातील सावली, कैमूल, शिकारीटोला, कोटरा, मुलेटीपदीकसा, हितापाडी, हत्तीकसा, बोगाटोला, हेटाळकसा, खुर्सीपार, राजाटोला, मर्केकसा, बिहिटेकला, ...
घोडाझरी सिंचन प्रकल्प नागभीड तालुक्यात असला तरी या प्रकल्पाचा फायदा नागभीड तालुक्यापेक्षा सिंदेवाही तालुक्यालाच अधिक आहे. अशीच गोष्ट गोसेखुर्द प्रकल्पाची. या प्रकल्पाचा घोडाझरी उपकालवा नागभीड तालुक्यातून गेला असला तरी तो भूमिगत असल्याने त्याचा भविष्य ...