चांदवड : वीजबिल माफीसह इतर मागण्यांचे निवेदन अखिल भारतीय किसान सभेच्या वतीने प्रांताधिकारी सिद्धार्थ भंडारे व तहसीलदार प्रदीप पाटील यांना देण्यात आले. ...
कळवण : शहरातील व तालुक्यातील जनतेला महावितरणकडून लॉकडाऊन काळात वाढीव बिलांची आकारणी करून वीजग्राहकांची पिळवणूक केली, याबाबत लक्ष वेधण्यासाठी महावितरणचे कळवण विभागाचे उपकार्यकारी अभियंता आंबडकर यांना भारतीय जनता पार्टीच्या वतीने निवेदन देण्यात आले. ...
ही समस्या कल्याण डोंबिवली किंवा कोकणातली नसून हा गंभीर विषय नाही तर संपूर्ण महाराष्ट्रात हा वीज बिलांचा लूटमार पॅटर्न ठाकरे सरकारने राबवला आहे असा आरोप भाजपा आमदार रवींद्र चव्हाण यांनी केला. ...
शासनाच्या लेखी या महामार्गाचे काम पूर्ण झाले असले तरी प्रत्यक्षात अनेक कामे अपूर्ण आहेत. पाच वर्षे रस्त्याची देखभाल कंत्राटदार कंपनीकडे आहे. मात्र कंत्राटदार नॉट रिचेबल तर, यावर नियंत्रण ठेवणारे शासकीय अधिकारी सुद्धा गायब झाल्याची ओरड आहे . वाहने अनि ...