लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
वीज

वीज, मराठी बातम्या

Electricity, Latest Marathi News

आता रेशन दुकानात भरा वीज आणि पाण्याची बिले; पॅन, पासपोर्टचे अर्जही स्वीकारणार - Marathi News | Now fill the electricity and water bills on ration shop; PAN and passport applications will also accept | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :आता रेशन दुकानात भरा वीज आणि पाण्याची बिले; पॅन, पासपोर्टचे अर्जही स्वीकारणार

या सामंजस्य करारावर सार्वजनिक पुरवठा उपसचिव ज्योत्स्ना गुप्ता आणि सीएससीचे उपाध्यक्ष सार्थिक सचदेव यांनी स्वाक्षऱ्या केल्या. याप्रसंगी अन्न व पुरवठा सचिव सुधांशू पांडेय आणि सीएससीचे दिनेशकुमार त्यागी यांची उपस्थिती होती. ...

पंजाबमध्ये शेतकऱ्यांची पाणी व विजेची बिले माफ, मुख्यमंत्री चरणजित सिंग चन्नी यांनी केली घोषणा - Marathi News | Punjab farmers' water and electricity bills are waived, announced by Chief Minister Charanjit Singh Channy | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :पंजाबमध्ये शेतकऱ्यांची पाणी व विजेची बिले माफ, मुख्यमंत्री चरणजित सिंग चन्नी यांनी केली घोषणा

शपथविधीनंतर पत्रकार परिषदेत चन्नी यांनी शेतकऱ्यांची वीज व पाण्याची बिले माफ करण्याची घोषणा करतानाच तिन्ही कृषी कायदे केंद्राने मागे घ्यावेत, अशी मागणी केली. ...

होय, 70 वर्षांपासून आम्ही भोगतोय; कावरे गावात आजही पाणी, वीज नाही, मूलभूत सुविधांपासून वंचित राहण्याची वेळ - Marathi News | Yes, we have been suffering for 70 years; Kavre village still has no water, no electricity, time to be deprived of basic amenities | Latest goa News at Lokmat.com

गोवा :होय, 70 वर्षांपासून आम्ही भोगतोय; कावरे गावात आजही पाणी, वीज नाही, मूलभूत सुविधांपासून वंचित राहण्याची वेळ

गेल्या सात वर्षांपासून त्यांच्या सात घरांना नळपाणी किंवा वीजपुरवठा नाही, आणि गावातील लोकांचे म्हणणे आहे की, राजकारणी केवळ निवडणुकीच्या काळात त्यांना आश्वासने देत आहेत, पण अजूनपर्यंत त्यांच्या मूलभूत अधिकारापासून हे गावकरी वंचितच आहेत. ...

महावितरणकडे ग्रामपंचायतीची भाडेपट्टी थकीत; तरी वीज केली खंडित - Marathi News | Gram Panchayat's lease to MSEDCL is exhausted; However, the power was cut off | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :महावितरणकडे ग्रामपंचायतीची भाडेपट्टी थकीत; तरी वीज केली खंडित

कळवण : महावितरण कंपनीकडे ओतूर वीज उपकेंद्राच्या भाडेपट्टीपोटी ग्रामपंचायतीची नऊ लाख रुपये गेल्या अनेक दिवसांपासून थकबाकी आहे. पत्रव्यवहार करूनदेखील महावितरण थकबाकी भरत नाही. मात्र ग्रामपंचायतकडे महावितरणने वीज थकबाकीचे कारण देत पथदीप वीजपुरवठा खंडित ...

स्मार्ट लाइटचे अर्धवट काम, ठेकेदाराला ८२ लाख रुपयांचा दंड - Marathi News | Partial work of smart light, fine of Rs 82 lakh to the contractor | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :स्मार्ट लाइटचे अर्धवट काम, ठेकेदाराला ८२ लाख रुपयांचा दंड

शहरात ९२ हजार स्मार्ट लाइट बसविण्याचे काम निर्धारित वेळेनंतर दहा महिने उलटल्यानंतरदेखील ८० टक्केच पूर्ण झाले आहे. त्यामुळे काम रखडवणाऱ्या ठेकेदाराला तब्बल ८२ लाख रुपयांचा दंड करण्यात आला आहे. विशेष म्हणजे महापालिकेकडून यावर थेट कारवाई केली जात नसल्या ...

वीज मीटरमध्ये फेरफार; फाैजदारी गुन्हा अन् दंड - Marathi News | Changes in electricity meters; Criminal offenses and penalties | Latest gadchiroli News at Lokmat.com

गडचिरोली :जिल्ह्यात वर्षभराच्या कालावधीत ५० कारवाया, गंभीर स्वरुपाच्या गुन्ह्याची हाेते नाेंद

मीटरमधील फेरफार महावितरणच्या निदर्शनास आल्यास तात्पुरती दंडाची रक्कम भरण्याचे आदेश संबंधित ग्राहकाला नोटीस काढून दिले जातात. ग्राहकाला जर ही रक्कम मान्य असेल तर ती भरण्यास सात दिवसांची मुदत दिली जाते, परंतु यात रकमेबद्दल काही आक्षेप असतील तर तो ‘महाव ...

जळालेली डीपी व वाकलेल्या विद्युत खांबांची अजुनही दुरुस्ती नाही - Marathi News | Burned DPs and bent electrical poles are still not repaired | Latest global-maharastra News at Lokmat.com

ग्लोबल महाराष्ट्र :उमरेड टोला येथे विजेचा लपंडाव कायमच : महावितरणचा कानाडाेळा

नियमित विद्युत पुरवठा सुरू असताना गेल्या पंधरा दिवसांपूर्वी वादळ वाऱ्यामुळे तेथील  प्रभाकर गव्हारे यांच्या घराजवळ असलेली डीपी पूर्णतः जळाली. काही दिवसांतच वसंत सुरजागडे यांच्या घराजवळील विद्युत खांब वाकला. त्यामुळे विद्युत तारा जमिनीवर कोसळल्या. ही घ ...

येलदरी जलविद्युत केंद्राची विक्रमी कामगिरी; एकाच दिवसात पाच लाख ४६ हजार युनिट वीज निर्मिती - Marathi News | Record performance of Yeldari Hydropower Station; Generation of 5 lakh 46 thousand units of electricity in a single day | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :येलदरी जलविद्युत केंद्राची विक्रमी कामगिरी; एकाच दिवसात पाच लाख ४६ हजार युनिट वीज निर्मिती

या वर्षी धरण क्षेत्रात मुबलक पाऊस पडल्याने येलदरी धरणाने सप्टेंबर महिन्यात पाणी साठ्याची शंभरी तर गाठलीच परंतू मोठ्या प्रमाणात विसर्ग सुद्धा करावा लागला. ...