लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
वीज

वीज, मराठी बातम्या

Electricity, Latest Marathi News

Electricity Bill: ग्रामपंचायतींच्या वीजबिलांची थकबाकी कोटींच्या घरात; न भरल्यास वीजपुरवठा तोडणार - Marathi News | Gram Panchayat's electricity bill arrears in crores; Failure to do so will result in power outage | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Electricity Bill: ग्रामपंचायतींच्या वीजबिलांची थकबाकी कोटींच्या घरात; न भरल्यास वीजपुरवठा तोडणार

महावितरणचा इशारा, शासनाकडून लेखी पत्राद्वारे स्पष्ट करण्यात आले ...

सोलर रूफ टॉपची समस्या सुटता सुटेना; ग्राहकांवर आर्थिक संकट - Marathi News | The problem of solar roof top is not solved: Financial crisis on consumers | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :सोलर रूफ टॉपची समस्या सुटता सुटेना; ग्राहकांवर आर्थिक संकट

Nagpur News राज्यात २५ मेगावॅट क्षमतेपर्यंत केंद्र सरकारने सबसिडी मंजूर केली असली तरी २०२० पासून फक्त ०.२५ मेगावॅट क्षमतेच्या सोलर रूफ टॉपसाठीच मिळाली आहे. ...

कोळसा संकटाचा फटका; वीज उत्पादन आले अर्ध्यावर - Marathi News | The blow of the coal crisis; Power generation halved | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :कोळसा संकटाचा फटका; वीज उत्पादन आले अर्ध्यावर

Nagpur News कोळसा संकटामुळे औष्णिक वीज प्रकल्पांना फटका बसण्यास सुरुवात झाली आहे. या केंद्रांमध्ये प्लान्ट लोट फॅक्टरमध्ये १० टक्क्यांची घट झाली आहे. ...

अमरावती, यवतमाळ जिल्ह्यातील वीज ग्राहकांकडे तब्बल ९४४ कोटींची थकबाकी - Marathi News | 944 crore arrears to power consumers in Amravati, Yavatmal district | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :अमरावती, यवतमाळ जिल्ह्यातील वीज ग्राहकांकडे तब्बल ९४४ कोटींची थकबाकी

Amravati News ¯ कृषी ग्राहक वगळून इतर सर्व वर्गवारीतील अमरावती व यवतमाळ जिल्ह्यातील वीज ग्राहकांकडे तब्बल ९४४ कोटींची थकबाकी आहे. त्यामुळे महावितरणची आर्थिक परिस्थिती गंभीर होत चालली आहे. ...

आयडियाची कल्पना! 'या' गावात कचऱ्यापासून तयार केली जाते वीज; मोदींनींही केलंय भरभरून कौतुक - Marathi News | biogas plant situated in kanjirangal village in sivaganga dist is producing electricity from waste material modi | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :आयडियाची कल्पना! 'या' गावात कचऱ्यापासून तयार केली जाते वीज; मोदींनींही केलंय भरभरून कौतुक

Electricity from waste material : घरातला कचरा वाया जात नाही तर वीज निर्मितीसाठी मदत करत आहे. पंतप्रधान मोदींनीही या गावच्या प्रकल्पाचं कौतुक केलं आहे. ...

हायमास्टचे २० लाखांचे बिल थकले; महागाव नगरपंचायतीच वीजपुरवठा खंडित - Marathi News | Highmast's Rs 20 lakh bill exhausted; | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :हायमास्टचे २० लाखांचे बिल थकले; महागाव नगरपंचायतीच वीजपुरवठा खंडित

महागाव नगरपंचायतीने वीज बिल न भरल्यामुळे वीज वितरण कंपनीने पुरवठा खंडित केला आहे. तसेच पाणीपुरवठा आणि वीजपुरवठ्याचे तीन लाख रुपये भरणे बाकी आहे. त्याचा फटका नागरिकांना सहन करावा लागत आहे. ...

कोळसा संकटाने राज्यात वीज उत्पादन ठप्प होण्याची भीती; केवळ दोन दिवसांचा स्टॉक उपलब्ध - Marathi News | Fear of power outage in the state due to coal crisis; Only two days stock available | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :कोळसा संकटाने राज्यात वीज उत्पादन ठप्प होण्याची भीती; केवळ दोन दिवसांचा स्टॉक उपलब्ध

तीन दिवसांपेक्षा कमी कोळशाचा स्टॉक असेल तर वीज केंद्रासाठी अतिसंवेदनशील स्थिती मानली जाते. राज्यातील सर्व वीज केंद्रे सध्या या श्रेणीत आली आहेत. ...

कोळसा संकटाने राज्यात वीज उत्पादन ठप्प होण्याची भीती - Marathi News | Coal crisis in power stations in the state; Only two days stock available | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :कोळसा संकटाने राज्यात वीज उत्पादन ठप्प होण्याची भीती

Nagpur News राज्यातील औष्णिक वीज केंद्रांमध्ये कोळशाच्या टंचाईचे भीषण संकट निर्माण झाले आहे. अर्धा ते दोन दिवस पुरेल इतकाच कोळसा उपलब्ध असल्याने राज्यातील वीज केंद्र संवेदनशील स्थितीत पोहोचले आहेत. ...