लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
वीज

वीज, मराठी बातम्या

Electricity, Latest Marathi News

VIDEO: 'तारेवरची कसरत'! मांजर विजेच्या तारेवरून चालत होती, अचानक लागली आग अन् पुढे... - Marathi News | trending video cat was walking on electirc wire suddenly blast shocked thrown in the air viral social media | Latest social-viral News at Lokmat.com

सोशल वायरल :VIDEO: 'तारेवरची कसरत'! मांजर विजेच्या तारेवरून चालत होती, अचानक लागली आग अन् पुढे...

cat electric shock video: व्हिडीओ पाहून लोकांनाही धक्काच बसतोय ...

न केलेल्या गुन्ह्याची शिक्षा; कंत्राटदार, महावितरणकडून २०० वर नागरिकांची अग्निपरिक्षा - Marathi News | Punishment for a crime not committed; Contractor, Mahavitaran test over 200 citizens | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :न केलेल्या गुन्ह्याची शिक्षा; कंत्राटदार, महावितरणकडून २०० वर नागरिकांची अग्निपरिक्षा

रात्री अंधार, मच्छर, हवा आणि पाणी नसल्याने होणारा 'शारिरिक कोंडमारा' वृद्ध नागरिक, महिला, मुलांना असह्य झाला. ...

विजेचा खर्च कमी करण्यासाठी छत्रपती संभाजीनगर मनपा ४०० एकरवर सोलार प्रकल्प उभारणार - Marathi News | Chhatrapati Sambhajinagar Municipal Corporation to set up solar project on 400 acres to reduce electricity cost in new water scheme | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :विजेचा खर्च कमी करण्यासाठी छत्रपती संभाजीनगर मनपा ४०० एकरवर सोलार प्रकल्प उभारणार

सध्या विजेचा खर्च जवळपास ७ कोटींपर्यंत जातोय. भविष्यात नवीन पाणीयोजना सुरू झाल्यावर खर्च अधिक वाढण्याची शक्यता आहे. ...

दिवसा कमी वीज वापरा, बिलात २० टक्के सवलत मिळवा: सुदिन ढवळीकर - Marathi News | use less electricity during the day and get 20 percent discount on bill said sudin dhavalikar | Latest goa News at Lokmat.com

गोवा :दिवसा कमी वीज वापरा, बिलात २० टक्के सवलत मिळवा: सुदिन ढवळीकर

सायंकाळी गैरवापर केल्यास २० टक्के जादा आकारणी ...

कुजलेल्या अवस्थेत ओढ्यात गरोदर महिलेचा मृतदेह; भिगवण परिसरातील धक्कादायक घटना, हातावर 'रविराज' टॅटू - Marathi News | Pregnant woman's body found in a decomposed state in a stream; Shocking incident in Bhigwan area, 'Raviraj' tattoo on her hand | Latest pune News at Lokmat.com

पुणे :कुजलेल्या अवस्थेत ओढ्यात गरोदर महिलेचा मृतदेह; भिगवण परिसरातील धक्कादायक घटना, हातावर 'रविराज' टॅटू

मृतदेह पूर्णपणे कुजलेला असल्यामुळे महिलेची ओळख पटवणे पोलिसांसाठी मोठे आव्हान ठरले आहे ...

शेळीचे पिल्लू वाचवताना हृदयद्रावक घटना; दाम्पत्याचा विजेच्या धक्क्याने मृत्यू, पाडव्याच्या दिवशी कुटुंबावर शोककळा - Marathi News | Heartbreaking incident while saving a baby goat; Couple dies of electric shock, family mourns on Padwa day | Latest pune News at Lokmat.com

पुणे :शेळीचे पिल्लू वाचवताना हृदयद्रावक घटना; दाम्पत्याचा विजेच्या धक्क्याने मृत्यू, पाडव्याच्या दिवशी कुटुंबावर शोककळा

Daund Electric Shock Accident: पिल्लाला वाचवण्यासाठी पत्नी धावली त्यांना विजेचा जोरदार धक्का बसला, ते पाहून पतीही धावले दोघांचाही या घटनेत मृत्यू झाला ...

कदमवाकवस्तीत ऐन दिवाळीत इलेक्ट्रॉनिक्स दुकानाला आग; २ कोटींचे नुकसान, मागील महिन्यातही पुरामुळे ३ कोटींचे नुकसान - Marathi News | Fire breaks out at electronics shop in Kadamwak area during Diwali; Loss of Rs 2 crore, loss of Rs 3 crore due to flood last month | Latest pune News at Lokmat.com

पुणे :कदमवाकवस्तीत ऐन दिवाळीत इलेक्ट्रॉनिक्स दुकानाला आग; २ कोटींचे नुकसान, मागील महिन्यातही पुरामुळे ३ कोटींचे नुकसान

मागील महिन्यात कदमवाकवस्ती येथे झालेल्या अतिवृष्टीत याच दुकानदार व्यावसायिकाचे पुराच्या पाण्यामुळे ३ कोटींचे नुकसान झाले होते. ...

वीजपुरवठ्याला विलंब, कंपनीला दंड - Marathi News | delay in power supply fine for company | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :वीजपुरवठ्याला विलंब, कंपनीला दंड

अधिकाऱ्यांना वारंवार भेटून, अर्ज, निवेदन देऊनही जोडणी देण्यात आली नव्हती. ...