Electric Vehicle, Car and Scooter , मराठी बातम्याFOLLOW
Electric vehicle, Latest Marathi News
देशातील पेट्रोल-डिझेलसारख्या इंधनदरवाढीमुळे आणि वायू प्रदूषण रोखण्यासाठी सरकार इलेक्ट्रिक वाहनांना चालना देत आहे. बॅटरीवर चालणाऱ्या या गाड्यांमुळे Electric Vehicle, Car and Scooter पैशांची बचत आणि प्रदुषण रोखण्यापासून मदत होणार आहे. वाढणाऱ्या इंधन दरवाढीमुळे ग्राहकांचाही हळूहळू इलेक्ट्रिक वाहनांकडे कल वाढला आहे. भविष्यकाळात इलेक्ट्रिक वाहनांना चालना देण्यासाठी सरकारही विविध योजना आणत आहे. Read More
इलेक्ट्रिक स्कूटर घेण्याचा सर्वात मोठा फायदा म्हणजे रोजच्या प्रवासाच्या खर्चात होणारी भरघोस बचत. इलेक्ट्रिक स्कूटरमध्ये इंजिन नसल्यामुळे मुव्हिंग पार्ट खूप कमी असतात. यामुळे देखभाल खर्च अत्यंत कमी राहतो. ...
VIDA VX2 हे दुचाकी प्रवासाच्या क्षेत्रातील पुढचे पाऊल आहे. स्कूटरची उपयुक्तता आणि इलेक्ट्रिक तंत्रज्ञानाची बुद्धिमत्ता यांचा सुरेख संगम म्हणजे 'EVOOTER'. आजच्या वेगवान शहरांसाठी ही ई-वूटर खास तयार करण्यात आली आहे. ...