लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
निवडणूक 2026

Election 2026 News in Marathi | निवडणूक मराठी बातम्या, मराठी बातम्या

Election, Latest Marathi News

छोट्यांची सुटका, मोठ्यांचा गुंता! चाळीस हजारांहून अधिक कार्यकर्त्यांचा जीव भांड्यात पडला असेल - Marathi News | Editorial - Local body elections in trouble due to OBC reservation | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :छोट्यांची सुटका, मोठ्यांचा गुंता! चाळीस हजारांहून अधिक कार्यकर्त्यांचा जीव भांड्यात पडला असेल

सर्वोच्च न्यायालयाने हे निकष महाराष्ट्राप्रमाणेच मध्य प्रदेश व इतर काही राज्यांनाही लागू केले. हा निकाल आल्यानंतर सरकारने निवृत्त मुख्य सचिव सुधीर कुमार बांठिया यांचा आयोग नेमला व इम्पिरिकल डेटाची प्रक्रिया पूर्ण केली. ...

वरळीतील ४ प्रभागांत सर्वाधिक दुबार मतदार; उद्धवसेनेच्या नगरसेवकांच्या प्रभागात आढळली दुबार नावे - Marathi News | Maximum duplicate voters in 4 wards of Worli; duplicate names found in Uddhav Thackeray Sena corporators' wards | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :वरळीतील ४ प्रभागांत सर्वाधिक दुबार मतदार; उद्धवसेनेच्या नगरसेवकांच्या प्रभागात आढळली दुबार नावे

कुर्ला येथील एल वॉर्डात ७८ हजार दुबार नावे, डोंगरी, भेंडी बाजार, मस्जिद बंदरच्या बी वॉर्डात ८,३९८ तर प्रशासकीय विभागातील प्रभाग १९९ मध्ये सर्वाधिक व प्रभाग क्रमांक २२७ मध्ये सर्वांत कमी दुबार मतदार आहेत. ...

Local Body Election: बंडखोरांना भाजपचा फटका; ...तर कठोर कारवाई करणार - Marathi News | Strict action will be taken if anyone uses photos of BJP leaders except the official candidate | Latest satara News at Lokmat.com

सातारा :Local Body Election: बंडखोरांना भाजपचा फटका; ...तर कठोर कारवाई करणार

पक्ष संघटना व कार्यकर्त्यांनी याबाबत सतर्क राहण्याच्या सूचना ...

महानगरपालिका प्रारुप मतदार याद्यांच्या हरकतीची मुदत वाढवा; काँग्रेसचे निवडणूक आयोगाला पत्र - Marathi News | extend the deadline for objections to the draft voter lists of the municipal corporation congress writes to the election commission | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :महानगरपालिका प्रारुप मतदार याद्यांच्या हरकतीची मुदत वाढवा; काँग्रेसचे निवडणूक आयोगाला पत्र

Congress Letter To Election Commission: राज्यातील महानगरपालिका निवडणुकांसाठी प्रारुप याद्यांवर हरकती व सूचना घेण्यासाठी २७ नोव्हेंबर २०२५ पर्यंतची मुदत देण्यात आली आहे. ...

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांवरचा सस्पेन्स कायम; ओबीसी आरक्षणाचा अंतिम निर्णय शुक्रवारी - Marathi News | Maharashtra Local Body Polls SC Postpones Crucial OBC Reservation Hearing to Friday | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांवरचा सस्पेन्स कायम; ओबीसी आरक्षणाचा अंतिम निर्णय शुक्रवारी

स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुकीवर अंतरिम आदेश शुक्रवारी देणार असल्याचे सर्वोच्च न्यायालयाने स्पष्ट केले. ...

"तिजोरी तुमच्याकडे असली तरी ‘तिजोरी’चा मालक आमच्याकडे"; चंद्रकांत पाटलांचा अजितदादांना टोला - Marathi News | Chandrakant Patil Issues Stern Warning After NCP Fund Allure to Voters | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :"तिजोरी तुमच्याकडे असली तरी ‘तिजोरी’चा मालक आमच्याकडे"; चंद्रकांत पाटलांचा अजितदादांना टोला

अर्थखाते राष्ट्रवादीकडे असले तरी, सरकारमध्ये अंतिम निर्णय आणि नियंत्रण भाजपच्याच नेतृत्वाखाली असल्याचा इशारा चंद्रकांत पाटील यांनी दिलाय ...

Kolhapur: निवडणूक खर्चासाठी १० लाख मागितल्यानेच विवाहितेची आत्महत्या; पतीसह दोघांना अटक - Marathi News | Married woman ends life after being asked for Rs 10 lakh for election expenses in Kurundwad kolhapur | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :Kolhapur: निवडणूक खर्चासाठी १० लाख मागितल्यानेच विवाहितेची आत्महत्या; पतीसह दोघांना अटक

कौसर हिच्या माहेरच्या लोकांनी आत्महत्येबाबत शंका उपस्थित केल्याने दोन्ही कुटुंबात वाद झाला होता ...

साम, दाम, दंड, भेद.. जे लागेल ते पुरविले जाईल; पालकमंत्री जयकुमार गोरेंचं पक्षाच्या पदाधिकाऱ्यांसमोर विधान - Marathi News | Sama, dam, penalty, difference.. whatever is required will be provided; Guardian Minister Jayakumar Gore's statement before the party office bearers | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :साम, दाम, दंड, भेद.. जे लागेल ते पुरविले जाईल; पालकमंत्री जयकुमार गोरेंचं पक्षाच्या पदाधिकाऱ्यांसमोर विधान

नगराध्यक्षपदासाठी विलासराव घुमरे यांच्या पत्नी जयश्री घुमरे इच्छुक होत्या. दरम्यान, भाजपने त्यांना तिकीट नाकारल्याने घुमरे व समर्थक नाराज झाले होते. ...