"तुम्हीच परवानगी दिली आणि आता गोळीबार करताय?" भारतीय कॅप्टनचा इराणच्या नेव्हीकडून विश्वासघात,रेडिओवरील थरार समोर 'जग अर्णव' थोडक्यात बचावले; भारत संतापला, इराणच्या राजदूताला बजावले समन्स कर्नाटकात 'बर्ड फ्लू'चा शिरकाव! बेंगळुरूमधील पोल्ट्री फार्ममध्ये H5N1 विषाणूचा प्रादुर्भाव; हजारो कोंबड्यांना पुरले मोठी कारवाई! नोएडा हिंसाचार प्रकरणातील मास्टरमाइंड आदित्य आनंदला तामिळनाडूतून अटक WWE नाही मनमाडच्या स्थानकावरील Video! अंगावर शहारे येतील, रेल्वेच्या ओव्हरहेड इलेक्ट्रिक खांबावर चढला माथेफिरू नाशिक TCS प्रकरण: निदा खान मुंब्र्यातील हॉस्पिटलमध्ये दोनदा आलेली; डॉक्टरांचा मोठा खुलासा, अटकपूर्व जामिनासाठी धडपड होर्मुझच्या सामुद्रधुनीत जहाजांवर गोळीबार! इराणचा आक्रमक पवित्रा; पुन्हा युद्धाची ठिणगी? आता क्युबाकडे मोर्चा वळला? अमेरिकेच्या सर्वात महागड्या ड्रोनने ६ तास घिरट्या घातल्याने खळबळ; काय आहे अमेरिकेचा गेमप्लॅन? "माझा मुलगा निर्दोष, त्याला..."; TCS धर्मांतर प्रकरणातील आरोपी दानिशच्या आईचा धक्कादायक दावा "गैरमार्गाने विजय मिळवण्यासाठीचे फेररचना विधेयक, राजकीय हेतूने..."; आदित्य ठाकरेंचा निशाणा ७८ मेल, २२ फोन कॉल... धर्मांतरासाठी WhatsApp ग्रुपचा वापर; चॅटिंगमधून धक्कादायक खुलासा TCS धर्मांतर प्रकरणातील आरोपी निदा खान कुठे पळाली? पतीने पोलिसांना लोकेशन सांगितलं, पण... RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला... ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं? अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून... भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
Election 2026 News in Marathi | निवडणूक मराठी बातम्या, मराठी बातम्या FOLLOW Election, Latest Marathi News
न्यायालयाने ओबीसी आरक्षणाच्या मुद्यावरून काही प्रश्न उपस्थित केल्याने व शुक्रवारी निवडणुकीबाबत फैसला करण्याचे सूतोवाच केल्याने अनेकांचे अवसान गळाले. ...
त्यामुळे निवडणुकीचा कार्यक्रम देखील पुढे गेला आहे.. ...
प्रत्येक भागात फिरून मतदारांच्या नावांची, त्यांच्या निवासस्थानाची शहानिशा करा असे आदेश प्रशासक जी. श्रीकांत यांनी दिले ...
बिहार निवडणुकीतील काँग्रेसच्या पराभवाचा आढावा घेण्यासाठी, दिल्लीतील ६१ उमेदवारांचे अहवाल घेतले जातील. नेत्यांनी बूथ स्तरावरील अपयश, आघाडीची कमकुवतपणा आणि पक्ष कार्यकर्त्यांची निष्क्रियता यांचा उल्लेख केला आहे. ...
पश्चिम बंगालमध्ये सुरू असलेल्या एसआयआर प्रक्रियेदरम्यान, निवडणूक आयोगाने पश्चिम बंगाल पोलिसांना पत्र लिहून निवडणूक अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची सुरक्षेचे आवाहन केले आहे. निवडणूक आयोगाने ४८ तासांच्या आत केलेल्या कारवाईचा अहवाल मागितला आहे. ...
संजय शिरसाट यांनी स्वतःचा प्रामाणिकपणा सिद्ध करत अप्रत्यक्षपणे चव्हाण यांच्यावर बोचरी टीका केली. ...
नेत्यांकडून भूमिका स्पष्ट, सरदेसाईंकडून जागा वाटप फॉर्म्युला सादर; 'आप'चे एकला चलो ...
दुबार मतदारांविरोधात मतदान केंद्रनिहाय कारवाई मतदार यादी अंतिम करण्यापूर्वी पूर्ण करण्याचेही आदेश आयोगाने दिले आहेत ...