लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
भारतीय निवडणूक आयोग

भारतीय निवडणूक आयोग

Election commission of india, Latest Marathi News

भारतीय निवडणूक आयोग ही भारत सरकारच्या अखत्यारीतील स्वायत्त संस्था आहे. राज्य आणि देशपातळीवरील निवडणुकीच्या कार्यक्रमांची आखणी करणे, राजकीय पक्षांना मान्यता देणे, त्यांच्यासाठी नियम बनवणे, आचारसंहितेच्या अंमलबजावणीवर लक्ष ठेवणे आदी कार्ये निवडणूक आयोगाकडून केली जातात.
Read More
मतमोजणीच्या तक्रार निवारणासाठी निवडणूक आयोगाने तयार केले नियंत्रण कक्ष - Marathi News | lok sabha election 2019 Election Commission control room | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :मतमोजणीच्या तक्रार निवारणासाठी निवडणूक आयोगाने तयार केले नियंत्रण कक्ष

निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार 011303052123 हेल्पलाईन नंबर जारी करण्यात आला आहे. ...

जनादेश पवित्र, त्यात संशयाला जागा नसावी; ईव्हीएम छेडछाडीच्या आरोपांवर प्रणव मुखर्जींचं भाष्य - Marathi News | lok sabha election 2019 Pranab Mukherjee Concerned At Reports Of Alleged Tampering Of Evms Said It Should Be Above Any Doubt | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :जनादेश पवित्र, त्यात संशयाला जागा नसावी; ईव्हीएम छेडछाडीच्या आरोपांवर प्रणव मुखर्जींचं भाष्य

ईव्हीएमच्या सुरक्षेची जबाबदारी निवडणूक आयोगाची ...

रेकॉर्डब्रेक! यंदाच्या लोकसभा निवडणुकीत तब्बत 67.1 टक्के मतदान  - Marathi News | Record Break! In the current parliamentary elections, 67.1 per cent of the total voting was held | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :रेकॉर्डब्रेक! यंदाच्या लोकसभा निवडणुकीत तब्बत 67.1 टक्के मतदान 

यंदाच्या लोकसभा निवडणुकीमध्येही मतदारांचा भरपूर उत्साह दिसून आला असून, सात टप्प्यात झालेल्या मतदानामध्ये विक्रमी मतदान झाले आहे. ...

निकालाआधी विरोधकांच्या गोटात हालचाली; 19 पक्षांची दिल्लीत बैठक - Marathi News | Lok sabha Election 2019 Opposition Leaders of 19 parties Meet In Delhi | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :निकालाआधी विरोधकांच्या गोटात हालचाली; 19 पक्षांची दिल्लीत बैठक

निवडणूक निकालाआधी विरोधकांची मोर्चेबांधणी ...

राबड़ी देवींचा निवडणूक आयोगावर गंभीर आरोप ; या प्रश्नांची उत्तरे द्यावी - Marathi News | lok sbha election 20109 Rabri Devi's allegations Election Commission | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :राबड़ी देवींचा निवडणूक आयोगावर गंभीर आरोप ; या प्रश्नांची उत्तरे द्यावी

सीबीआय आणि ईडीप्रमाणे निवडणूक आयोगाने भाजपबरोबर युती केली असून लाज नसल्याप्रमाणे त्यांच्यासाठी काम करत असल्याचा गंभीर आरोप राबड़ी देवींनी लावला आहे. ...

निकालापूर्वी विरोधकांना दुहेरी झटका, ईव्हीएम संशयावरुन EC आणि SC दोघांनी फटकारले  - Marathi News | EC and SC take decisions against oppositions, who questions on EVM | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :निकालापूर्वी विरोधकांना दुहेरी झटका, ईव्हीएम संशयावरुन EC आणि SC दोघांनी फटकारले 

सर्व ईव्हीएम मशिन आणि व्हीव्हीपॅट पक्षाच्या उमेदवारांसमक्ष सुरक्षित सीलबंद केल्या आहेत. त्याचे व्हिडीओही काढण्यात आले आहेत. त्यामुळे ईव्हीएमवर घेण्यात येत असलेल्या आरोपात काहीही तथ्य नाही. ...

विरोधकांच्या तक्रारी असताना माजी राष्ट्रपतींकडून निवडणूक आयोगाचे कौतुक - Marathi News | lok sabha elections 2019 pranab mukherjee praises the election commission | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :विरोधकांच्या तक्रारी असताना माजी राष्ट्रपतींकडून निवडणूक आयोगाचे कौतुक

नियुक्त करण्यात आलेले आयुक्त उत्तम काम करत आहेत. तुम्ही त्यांच्यावर टीका करू शकत नाहीत. निवडणुकीचे काम योग्य दिशेने झाल्याचे मुखर्जी यांनी म्हटले. ...

Lok Sabha Election 2019 : कोलकातामधील 'या' मतदान केंद्रावर होणार फेरमतदान - Marathi News | Lok Sabha Election 2019: Decision to be re-elected at Kolkata polling station | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Lok Sabha Election 2019 : कोलकातामधील 'या' मतदान केंद्रावर होणार फेरमतदान

मतदानाच्या सातव्या आणि शेवटच्या टप्प्यात बऱ्याच ठिकाणी हिंसाचाराच्या घटना समोर आल्या. पश्चिम बंगालमधील कोलकाता उत्तर लोकसभा मतदार संघातील 200 क्रमांकाच्या मतदान केंद्रावरील मतदान बाद झालं आहे. ...