लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
भारतीय निवडणूक आयोग

भारतीय निवडणूक आयोग, मराठी बातम्या

Election commission of india, Latest Marathi News

भारतीय निवडणूक आयोग ही भारत सरकारच्या अखत्यारीतील स्वायत्त संस्था आहे. राज्य आणि देशपातळीवरील निवडणुकीच्या कार्यक्रमांची आखणी करणे, राजकीय पक्षांना मान्यता देणे, त्यांच्यासाठी नियम बनवणे, आचारसंहितेच्या अंमलबजावणीवर लक्ष ठेवणे आदी कार्ये निवडणूक आयोगाकडून केली जातात.
Read More
विविध एकतीस कक्षांची स्थापना - Marathi News | The establishment of a number of different rooms | Latest jalana News at Lokmat.com

जालना :विविध एकतीस कक्षांची स्थापना

नव्या यंत्रणेबाबत मतदारांमध्ये विश्वासार्हता निर्माण करण्यापासून ते निवडणूक पार पडून निकाल जाहीर होईपर्यंतच्या प्रत्येक टप्प्याचे नियोजन जिल्हा प्रशासनाने केले. ...

खर्चाचे दर जुळविताना उमेदवारांची दमछाक - Marathi News | Candidates in tension of calculate election expenditure | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :खर्चाचे दर जुळविताना उमेदवारांची दमछाक

लोकसभा निवडणुकीच्या रणधुमाळीमध्ये आता रंगत येत असून १८ एप्रिल रोजी होणाऱ्या मतदानासाठी प्रचारही वेगात सुरु आहे. या प्रचारादरम्यान उमेदवारांना करावयाच्या खर्चासाठी निवडणूक आयोगाने वेगवेगळ्या बाबीचे दर निश्चित करुन दिले आहेत. ...

आता मतदानाची वेळ सकाळी सात ते सायंकाळी सहापर्यंत - Marathi News | Now the time of voting is from 7 am to 6 pm | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :आता मतदानाची वेळ सकाळी सात ते सायंकाळी सहापर्यंत

लोकसभा निवडणुकीत अधिकाधिक मतदान व्हावे, यासाठी निवडणूक विभागाने मतदानाच्या वेळेत वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयामुळे निश्चितच मतदानाचा टक्का वाढणार आहे. आयोगाने निवडणूक मतदानाची वेळ सकाळी सात ते सायंकाळी सहापर्यंत केली आहे. ...

'नमो टीव्ही'विरुद्ध तक्रार; निवडणूक आयोगाची प्रसारण मंत्रालयाला नोटीस - Marathi News | Lok Sabha Election 2019 Complaint against Namo TV; Election Commission has asked the Ministry of broadcasting | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'नमो टीव्ही'विरुद्ध तक्रार; निवडणूक आयोगाची प्रसारण मंत्रालयाला नोटीस

एखाद्या राजकीय पक्षाची स्वत: ची वृत्तवाहिनी असावी का, तेही आचारसंहिता लागू असताना, असा सवाल आम आदमी पक्षाने निवडणूक आयोगाला केला होता. तसेच असं करणाऱ्यावर कठोर कारवाई करण्याची मागणी निवडणूक आयोगाकडे केली होती. ...

३६२ माध्यमिक शाळांमध्ये मतदार जागृती मंच - Marathi News | Voters awareness forum in 362 secondary schools | Latest akola News at Lokmat.com

अकोला :३६२ माध्यमिक शाळांमध्ये मतदार जागृती मंच

अकोला: जिल्ह्यात मतदारांमध्ये मतदानाविषयी जागृती व्हावी, मतदानाची टक्केवारी वाढावी, या दृष्टिकोनातून जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी शाळांमध्ये मतदार जागृती मंच स्थापन करण्याचा आदेश होता. ...

काँग्रेसच्या राफेल जाहिरातीवर निवडणूक आयोगाचा आक्षेप तर मोदी सिनेमावरचं संकट टळलं - Marathi News | Election Commission's objection to MP Congress's Rafel advertisement | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :काँग्रेसच्या राफेल जाहिरातीवर निवडणूक आयोगाचा आक्षेप तर मोदी सिनेमावरचं संकट टळलं

आगामी लोकसभा निवडणुकीसाठी काँग्रेसकडून राफेलचा मुद्दा आक्रमकपणे वापरला जात असताना याबाबत काँग्रेसने जाहिरातीत राफेलचा वापर केल्याने निवडणूक आयोगाने आक्षेप घेतला आहे. ...

निवडणूक प्रक्रियेत न्यायालय हस्तक्षेप करू शकत नाही - Marathi News | The court can not interfere in the election process | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :निवडणूक प्रक्रियेत न्यायालय हस्तक्षेप करू शकत नाही

निवडणूक आयोगाची भूमिका : काटोलची पोटनिवडणूक कुणीच थांबवू शकत नाही ...

काटोलची पोटनिवडणूक कुणीच थांबवू शकत नाही : निवडणूक आयोगाची भूमिका - Marathi News | Nobody can stop Katol's by-election: The role of the Election Commission | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :काटोलची पोटनिवडणूक कुणीच थांबवू शकत नाही : निवडणूक आयोगाची भूमिका

एकदा निवडणूक प्रक्रिया सुरू झाल्यानंतर त्यामध्ये न्यायालयाला हस्तक्षेप करता येत नाही. यासंदर्भात भारतीय राज्यघटनेतील आर्टिकल ३२९ मध्ये तरतूद करण्यात आली आहे. निवडणूक प्रक्रिया सुरू झाल्यानंतर संबंधित तक्रारीचे केवळ निवडणूक याचिकेच्या माध्यमातून निराक ...