भारतीय निवडणूक आयोग ही भारत सरकारच्या अखत्यारीतील स्वायत्त संस्था आहे. राज्य आणि देशपातळीवरील निवडणुकीच्या कार्यक्रमांची आखणी करणे, राजकीय पक्षांना मान्यता देणे, त्यांच्यासाठी नियम बनवणे, आचारसंहितेच्या अंमलबजावणीवर लक्ष ठेवणे आदी कार्ये निवडणूक आयोगाकडून केली जातात. Read More
पीपल्स रिपब्लिकन पार्टीचे नेते जयदीप कवाडे यांनी काँग्रेसच्या जाहीर सभेत भाजप नेत्या स्मृती इराणी यांच्या संदर्भात केलेल्या आक्षेपार्ह वक्तव्याविरुद्ध त्यांची जिल्हा निवडणूक अधिकाऱ्यांकडे लेखी तक्रार करण्यात आली आहे. ...
नांदेड लोकसभा सार्वत्रिक निवडणूकीकरिता सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाचे उल्लंघन करत सोशल मिडियावरुन उमेदवारांचा व पक्षाचा प्रचार करणा-या अॅडमीन व उमेदवारांना जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी अरुण डोंगरे यांनी नोटीसा बजावल्या आहेत. ...
लोकसभा निवडणुका लढविणाऱ्या राष्ट्रीय व राज्यस्तरीय पक्षातील उमेदवार वगळता अमान्यताप्राप्त नोंदणीकृत पक्ष आणि अपक्ष उमेदवारांसाठी वाटप करण्यात येणाऱ्या चिन्हांमध्ये यंदा दुपटीहून अधिक वाढ करण्यात आली आहे ...