भारतीय निवडणूक आयोग ही भारत सरकारच्या अखत्यारीतील स्वायत्त संस्था आहे. राज्य आणि देशपातळीवरील निवडणुकीच्या कार्यक्रमांची आखणी करणे, राजकीय पक्षांना मान्यता देणे, त्यांच्यासाठी नियम बनवणे, आचारसंहितेच्या अंमलबजावणीवर लक्ष ठेवणे आदी कार्ये निवडणूक आयोगाकडून केली जातात. Read More
Maharashtra Lok Sabha Election 2024: सोलापूर जिल्ह्यात ३ हजार ६१७ मतदान केंद्र असून मतदानासाठी सकाळी ७ ते सायंकाळी ६ वाजेपर्यंतची वेळ असणार असून मतदारांसाठी आवश्यक त्या सेवासुविधा प्रशासनाकडून पुरविण्यात आल्या आहेत. ...
Goa Lok Sabha Election 2024: गोवा निवडणूक आयोगातर्फे राज्य दिव्यांगजन आयोग यांच्या सहाय्याने निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर दिव्यांगासाठी मतदान केंद्रावर आणण्यासाठी आणि पुन्हा घरी पोहचविण्यासाठी खास ई-रिक्षा उपलब्ध करण्यात आले आहे. याबाबतची माहिती राज्य ...
संभाव्य योजनांसाठी मतदारांचा तपशील गोळा करणे हा लोकप्रतिनिधीत्व कायदा, १९५१ मधील कलम १२३ (१) मधील तरतुदीनुसार लाच देण्याचा प्रकार आहे, असे आयोगाने म्हटले. ...
आयोगाने पहिल्या टप्प्याच्या मतदानानंतर ११ दिवसांनी सुधारित टक्केवारी जाहीर केली. तर दुसऱ्या टप्प्याच्या मतदानानंतर ४ दिवसांनी सुधारित टक्केवारी जाहीर केली आहे. ...
Sangli loksabha Election - सांगली इथं मविआचे उमेदवार चंद्रहार पाटील यांच्या प्रचारासाठी संजय राऊत आले होते, त्यावेळी निवडणुकीतील मतदानाच्या टक्केवारीवरून राऊतांनी निवडणूक आयोगावर शंका उपस्थित केली. ...