भारतीय निवडणूक आयोग ही भारत सरकारच्या अखत्यारीतील स्वायत्त संस्था आहे. राज्य आणि देशपातळीवरील निवडणुकीच्या कार्यक्रमांची आखणी करणे, राजकीय पक्षांना मान्यता देणे, त्यांच्यासाठी नियम बनवणे, आचारसंहितेच्या अंमलबजावणीवर लक्ष ठेवणे आदी कार्ये निवडणूक आयोगाकडून केली जातात. Read More
लोकसभा निवडणुकीत राजकीय पक्ष, उमेदवारांनी करावयाच्या निवडणूक खर्चावर देखरेख ठेवण्यासाठी संबंधित सर्व विभागांनी सतर्क राहावे, असे निर्देश निवडणूक आयोगाने दिले आहेत. ...
लोकसभा निवडणुकीत गैरप्रकारांना आळा घालण्यासाठी आचारसंहिता भंगप्रकरणी तक्रार करण्यासाठी निवडणूक आयोगामार्फत ‘सी व्हिजिल ’ ॲपची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. ...
MNS on Congress, Police Symbol: निवडणूक आयोग यावर काय निर्णय देतो, याकडे राज्याचे लक्ष लागले आहे. असे झाले तर अनेक पक्षांच्या चिन्हावरही असेच आक्षेप येण्याची शक्यताही वर्तविण्यात आली आहे. ...
Delhi Lok Sabha Elections : निवडणूक आयोगाला भाजपाकडून दररोज आचारसंहितेचा भंग होताना दिसत नाही, पण जेव्हा आपचे नेते श्वास घेतात, तेव्हा त्यांना नोटिसा येतात, अशा शब्दांत आतिशी यांनी निवडणूक आयोग आणि भाजपावर निशाणा साधला आहे. ...
शंकेखोरांच्या समाधानासाठी सर्वोच्च न्यायालयाने ‘ईव्हीएम’ आणि ‘व्हीव्हीपॅट’संदर्भात काही उपाययोजना सुचविल्या आहेत. त्या अमलात आल्यावर शंकेखोरांच्या उरल्यासुरल्या शंकांचे निराकरण व्हायला नक्कीच मदत होईल. ...