लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
एकनाथ शिंदे

Eknath Shinde News in Marathi | एकनाथ शिंदे मराठी बातम्या

Eknath shinde, Latest Marathi News

एकनाथ शिंदे  Eknath Shinde हे राज्याचे उपमुख्यमंत्री असून शिवसेनेत त्यांनी बंडखोरी करत तब्बल ४० आमदारांना आपल्या बाजूने केले. बाळासाहेब ठाकरे आणि आनंद दिघे यांच्या हिंदुत्वाचा मुद्दा पुढे घेऊन जाणार असल्याचं सांगत नैसर्गिक युती म्हणून भाजपाशी हातमिळवणी करत जून २०२२ मध्ये सरकार स्थापन केले.
Read More
कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेत मनसेचा एकनाथ शिंदे यांन पाठिंबा, सर्वच चकित! आली उद्धव सेनेची पहिली प्रतिक्रिया - Marathi News | MNS's support for Eknath Shinde in Kalyan-Dombivli Municipal Corporation, everyone is surprised Uddhav Sena's first reaction | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेत मनसेचा एकनाथ शिंदे यांन पाठिंबा, सर्वच चकित! आली उद्धव सेनेची पहिली प्रतिक्रिया

खरे तर, अनेक वर्षांच्या कटुतेनंतर राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्या पक्षांची युती झालेली होती. दोन्ही पक्षांनी महानगरपालिका निवडणुका सोबतीने लढल्या. मात्र, आता राज ठाकरेंनी घेतलेल्या या भूमिकेने राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे. ...

KDMC मध्ये मनसेच्या खेळीची उद्धव ठाकरेंनी घेतली गंभीर दखल; राज ठाकरेंचं नाव घेत राऊत बोलले... - Marathi News | Uddhav Thackeray took serious note of MNS alliance with Eknath Shinde Shiv Sena in KDMC; Raj Thackeray should take action on Raju Patil - Sanjay Raut | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :KDMC मध्ये मनसेच्या खेळीची उद्धव ठाकरेंनी घेतली गंभीर दखल; राज ठाकरेंचं नाव घेत राऊत बोलले...

जर स्थानिक नेतृत्वाने पक्षाच्या भूमिकेविरोधात जात निर्णय घेतला असेल तर त्यांच्यावर कठोर कारवाई झाली पाहिजे असं संजय राऊत यांनी सांगितले. ...

शिंदेसेनेचे ५, भाजपचा एक सभापतीपद; रत्नागिरी नगरपरिषदेच्या विषय समित्यांच्या निवडी बिनविरोध - Marathi News | the Shinde faction of Shiv Sena holds 5 positions, while the BJP has one chairman position In the Ratnagiri Municipal Council | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :शिंदेसेनेचे ५, भाजपचा एक सभापतीपद; रत्नागिरी नगरपरिषदेच्या विषय समित्यांच्या निवडी बिनविरोध

मुख्याधिकारी वैभव गारवे यांनी ही निवड जाहीर केली ...

...म्हणून शिंदेसेनेला पाठिंबा दिला; मनसे नेते राजू पाटील यांनी सांगितली 'पडद्यामागची गोष्ट' - Marathi News | why MNS supported Eknath Shinde Shiv Sena in KDMA; MNS leader Raju Patil told the politics | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :...म्हणून शिंदेसेनेला पाठिंबा दिला; मनसे नेते राजू पाटील यांनी सांगितली 'पडद्यामागची गोष्ट'

स्थानिक राजकारण जे सुरू होते त्यात जनतेच्या हिताच्या दृष्टीने जो निर्णय योग्य वाटला तो आमच्या नेत्यांनी घेतला आहे असं मनसे नेते संदीप देशपांडे यांनी सांगितले. ...

सांगली महापालिकेत सत्ता स्थापनेचा पेच; भाजपकडून जयंतरावांच्या दोन नगरसेवकांना भाजपचे रेड कार्पेट - Marathi News | Trouble in forming government in Sangli Municipal Corporation BJP extends red carpet to two corporators of Jayant patil | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :सांगली महापालिकेत सत्ता स्थापनेचा पेच; भाजपकडून जयंतरावांच्या दोन नगरसेवकांना भाजपचे रेड कार्पेट

दोघांशी गुप्त चर्चा : शिंदेसेनेशी युतीचा निर्णय लटकला ...

"जर देवेंद्र फडणवीसांनी खेळी केली तर..."; भाजपा नेत्याचं सूचक विधान, एकनाथ शिंदेंना इशारा? - Marathi News | Everyone knows what happens when Devendra Fadnavis makes a move, says BJP leader Pravin Darekar a warning to Eknath Shinde over KDMC MNS-Shivsena Allaince | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"जर देवेंद्र फडणवीसांनी खेळी केली तर..."; भाजपा नेत्याचं सूचक विधान, एकनाथ शिंदेंना इशारा?

खरेतर भाजपा-शिवसेना महायुतीचे निर्विवाद बहुमत आहे. त्यामुळे सत्ता स्थापनेची काही अडचण नव्हती असं दरेकरांनी म्हटलं. ...

"भाजप कार्यकर्त्यांनी तुमच्या घरची भांडी घासायची होती का?"; सरवणकरांच्या आरोपावर अक्षता तेंडुलकर संतापल्या - Marathi News | Mahayuti War Should BJP Workers have washed your dishes Akshata Tendulkar slams Samadhan Sarvankar over Betrayal claims | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :"भाजप कार्यकर्त्यांनी तुमच्या घरची भांडी घासायची होती का?"; सरवणकरांच्या आरोपावर अक्षता तेंडुलकर संतापल्या

हरल्यानंतर समाधान सरवणर भाजपवर खापर फोडत आहेत. लोक त्यांच्यावर नाराज आहेत, अशी प्रतिक्रिया अक्षता तेंडुलकर यांनी दिली. ...

शिंदेसेनेची मोठी खेळी, मनसेचा पाठिंबा मिळवत भाजपावर कुरघोडी! सत्तास्थापनेचा 'KDMC पॅटर्न' चर्चेत - Marathi News | MNS supports Eknath Shinde Shiv Sena in Kalyan Dombivali Municipal Corporation: Will it keep BJP away in power formation? | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :शिंदेसेनेची मोठी खेळी, मनसेचा पाठिंबा मिळवत भाजपावर कुरघोडी! सत्तास्थापनेचा 'KDMC पॅटर्न' चर्चेत

शिवसेना-भाजपा-मनसे एकत्रित येऊन महायुती सत्ता स्थापन करणार आहोत. विकासासाठी जे आमच्या सोबत येतील त्यांचे स्वागत आहे असं श्रीकांत शिंदे यांनी सांगितले. ...