Eknath Shinde News in Marathi | एकनाथ शिंदे मराठी बातम्या FOLLOW
Eknath shinde, Latest Marathi News
एकनाथ शिंदे Eknath Shinde हे राज्याचे उपमुख्यमंत्री असून शिवसेनेत त्यांनी बंडखोरी करत तब्बल ४० आमदारांना आपल्या बाजूने केले. बाळासाहेब ठाकरे आणि आनंद दिघे यांच्या हिंदुत्वाचा मुद्दा पुढे घेऊन जाणार असल्याचं सांगत नैसर्गिक युती म्हणून भाजपाशी हातमिळवणी करत जून २०२२ मध्ये सरकार स्थापन केले. Read More
शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांनी रामदास कदमांना पक्षात सक्रिय होण्याचे आवाहन केले आहे. त्यांच्या या वक्तव्यामुळे कदमांचे पुनर्वसन होणार असल्याची चर्चा सुरू झाली आहे. ...
‘धर्मवीर मुक्काम पोस्ट ठाणे'मध्ये एकनाथ शिंदे यांची भूमिका क्षितिज दाते साकरतोय. क्षितिजचा या सिनेमातील लूक पाहून एकनाथ शिंदे ही भारावून गेले होते. ...
Eknath Shinde News: राज्य सरकारमधील मंत्री आणि शिवसेनेचे ठाण्यातील प्रमुख नेते एकनाथ शिंदे यांनीही त्यांच्या वैयक्तिक जीवनातील अत्यंत दु:खद घटनेच्या आठवणी समोर आल्यावर आपल्या भावनांना मोकळी वाट करून दिली. ...
काल झालेल्या बदल्यांमध्ये मुंबई आणि ठाण्यातल्या ५ पोलीस अधीक्षक दर्जाच्या अधिकाऱ्यांना पोलीस उपमहानिरीक्षक पदावर पदोन्नतीने बढती दिली गेली होती; मात्र या बदल्या पुढील आदेशापर्यंत स्थगित करण्यात आल्या आहेत, असा आदेश गुरुवारी सकाळीच काढण्यात आला. ...