लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
एकनाथ शिंदे

Eknath Shinde News in Marathi | एकनाथ शिंदे मराठी बातम्या

Eknath shinde, Latest Marathi News

एकनाथ शिंदे  Eknath Shinde हे राज्याचे उपमुख्यमंत्री असून शिवसेनेत त्यांनी बंडखोरी करत तब्बल ४० आमदारांना आपल्या बाजूने केले. बाळासाहेब ठाकरे आणि आनंद दिघे यांच्या हिंदुत्वाचा मुद्दा पुढे घेऊन जाणार असल्याचं सांगत नैसर्गिक युती म्हणून भाजपाशी हातमिळवणी करत जून २०२२ मध्ये सरकार स्थापन केले.
Read More
एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतर एकनाथ खडसेंचे सूचक विधान; म्हणाले, “आम्ही आता...” - Marathi News | ncp eknath khadse reaction over shiv sena eknath shinde revolt | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतर एकनाथ खडसेंचे सूचक विधान; म्हणाले, “आम्ही आता...”

सद्यस्थितीत राजकीय घडामोडींमुळे राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांमध्ये चिंतेचे वातावरण पसरले असल्याचे सांगितले जात आहे. ...

"व्वा मुख्यमंत्री जी, तुमच्याबद्दलचा आदर आज अजून वाढला"; इम्तियाज जलील यांचे ट्वीट - Marathi News | Uddhav Thackeray Honesty praised by Aimim Leader Imtiaz Jaleel amid Eknath Shinde Shivsena Revolt | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"व्वा मुख्यमंत्री जी, तुमच्याबद्दलचा आदर आज अजून वाढला"; इम्तियाज जलील यांचे ट्वीट

'एमआयएम'च्या इम्तियाज जलील यांनी केलं मुख्यमंत्र्यांचे कौतुक ...

Eknath Shinde Revolt: एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्री करा; शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना सल्ला? - Marathi News | Eknath Shinde Revolt: Make Eknath Shinde CM; Sharad Pawar's advice to Uddhav Thackeray? | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्री करा; शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना सल्ला?

त्यामुळे उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्रिपदावरून पायउतार व्हावं लागेल.  ...

मोठी बातमी! एकनाथ शिंदेंच्या बंडाला शिवसेनेच्या ७० हून अधिक नगरसेवकांचा पाठिंबा? - Marathi News | More than 70 Shiv Sena corporators support Eknath Shinde's revolt? | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :मोठी बातमी! एकनाथ शिंदेंच्या बंडाला शिवसेनेच्या ७० हून अधिक नगरसेवकांचा पाठिंबा?

आता एकनाथ शिंदे यांच्या बंडाला स्थानिक पातळीवरूनही समर्थन मिळत असल्याचं समोर येत आहे. ...

शिंदेंची कृती म्हणजे शिवसैनिकांच्या मनातील खदखद; बाळासाहेबांसोबत काम केलेल्यांचे मत - Marathi News | Eknath Shinde's action is reflection of Shiv Sainiks; Opinions of those who worked with Balasaheb Thakarey | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :शिंदेंची कृती म्हणजे शिवसैनिकांच्या मनातील खदखद; बाळासाहेबांसोबत काम केलेल्यांचे मत

आयुष्यभर आपण ज्यांच्या विरोधात लढलो, त्यांच्यासोबतच आज सत्ता स्थापन करणे हे कोणत्याही शिवसैनिकाला पटले नाही. ...

ठाण्यात एकनाथ शिंदे यांच्या समर्थनार्थ बॅनरबाजी; युवा सेनेने काढली रॅली - Marathi News | banner waving in support of eknath shinde and rally by yuva sena in thane | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :ठाण्यात एकनाथ शिंदे यांच्या समर्थनार्थ बॅनरबाजी; युवा सेनेने काढली रॅली

एकनाथ शिंदे यांच्या निवासस्थानी युवा सेनेच्या काही कार्यकर्त्यांनी रॅली काढून शिंदे यांना पाठिंबा दर्शवला. ...

Uddhav Thackeray Live : "एकदा ठरवूया, तुम्ही या आणि..."; मुख्यमंत्र्यांनी एकनाथ शिंदेंसह आमदारांना केलं जाहीर आवाहन  - Marathi News | Uddhav Thackeray Live Chief Minister made appeal to the MLAs including Eknath Shinde | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"एकदा ठरवूया, तुम्ही या आणि..."; मुख्यमंत्र्यांनी एकनाथ शिंदेंसह आमदारांना केलं जाहीर आवाहन 

Uddhav Thackeray Live: हिंदुत्वाच्या मुद्दयावरून एकनाथ शिंदे आणि समर्थक आमदारांनी भाजपासोबत सरकार करावं अशी मागणी केली. या सर्व पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे यांनी जनतेशी संवाद साधला.  ...

Uddhav Thackeray Live: … तर मी शिवसेना पक्षप्रमुखपद सोडायलाही तयार, उद्धव ठाकरे भावूक - Marathi News | Uddhav Thackeray Live So I am ready to leave the post of Shiv Sena party chief Uddhav Thackeray eknath shinde shiv sena mla maharashtra political crisis | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :… तर मी शिवसेना पक्षप्रमुखपद सोडायलाही तयार, उद्धव ठाकरे भावूक

काँग्रेस-राष्ट्रवादीला मी मुख्यमंत्री हवा होतो. पण माझ्या लोकांनाच मी नको - उद्धव ठाकरे ...